‘फुलला सुगंध मातीचा’ मालिकेतील जिजी अक्का आहे या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची सून, नाव ऐकून थक्क व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मराठी मालिका पाहण्या कडे प्रेक्षकांचा कल सध्या खूप वाढत आहे. अश्यात प्रेक्षक आणि मालिका मधील कलाकार यांचं नातं ही एक वेगळंच असतं. चाहत्यांना जाणून घ्यायला खूप आवडतं की आपला लाडका कलाकार कसा जगतो किंवा तो खऱ्या आयुष्यात कोण आहे.

मग अभिनेत्री असो किंवा अभिनेता. तर आज आपण अश्याच एका अभिनेत्री बद्दल जाणून घेणार आहोत जी सध्या स्टार प्रवाह च्या लोकप्रिय मालिकेत काम करत आहे.

Advertisement

869459 h

फुलाला सुगंध मातीचा मालिकेत जिजीअक्काची भूमिका साकारली आहे अभिनेत्री “अदिती मूलगुंड- देशपांडे” यांनी . स्टार प्रवाह वाहिनीवरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यातील कीर्ती, शुभम या प्रमुख भूमिकेइतकीच जिजीअक्काच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलीच दाद मिळत आहे.

Advertisement

अदिती देशपांडे यांच्याबद्दल आज अधिक जाणून घेऊयात… अदिती देशपांडे यांनी ” पेहरेदार पिया की” या हिंदी मालिकेत महत्वाची भूमिका बजावली होती. नॉट ओन्ली मिसेस राऊत, जोगवा, दशक्रिया ह्या त्यांनी अभिनित केलेल्या चित्रपटांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

See also  खूपच रंजक आहे "चला हवा येऊ द्या" फेम अभिनेत्री श्रेया बुगडेची लव्हस्टोरी, वाचून थक्क व्हाल!

787429 h

Advertisement

अभिनेत्री अदिती देशपांडे या एक तश्या पाहिलं तर उत्तम अभिनेत्री आहेत. त्यांना जाण आहे कामाची. त्यांनी आजपर्यंत केलेल्या सएव भूमिका या आजही चर्चेत असतात. कारण त्यांनी त्या तेवढ्या ताकतीने साकारल्या आहेत.

अभिनेत्री अदिती देशपांडे या प्रसिद्ध अभिनेत्री “सुलभा देशपांडे” यांच्या सून आहेत. सुलभाताई देशपांडे ह्या पूर्वाश्रमीच्या सुलभा कामेरकर. छबिलदास शाळेत त्यांनी आपले शिक्षण घेतले त्याच शाळेत त्यांनी शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. याचदरम्यान राज्यनाट्य स्पर्धा त्यांनी गाजवल्या. ११५ मराठी आणि २११ हुन अधिक हिंदी मालिका त्यांनी गाजवल्या ह्यावरूनच त्यांचा हिंदी मराठीतील दांडगा अनुभव प्रत्ययास येईल. रंगभूमीमुळेच सुलभाताईची आणि अरविंद देशपांडे ह्यांची ओळख झाली.

Advertisement

sulabha

जवळपास दोन वर्षे त्यांनी प्रेमाच्या आणाभाका गिरवल्या आणि रंगभूमी सोडणार नाही ह्या वचनावर लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर “निनादचा” जन्म झाला. १९६७ साली “शांतता कोर्ट चालू आहे” हे सुलभा ताईंनी अभिनित केलेले नाटक तुफान गाजले.

See also  मराठी बिगबॉस मधील लोकप्रिय जोडी वीणा जगताप आणि शिव ठाकरे यांचे झालं ब्रेकअप? जाणून घ्या सविस्तर...
Advertisement

त्यात त्यांनी साकारलेली लीला बेणारेची भूमिका अजरामर झाली. हाऊसफुल चे बोर्ड लावले अरविंद देशपांडे ह्यांनी बहुतेक चित्रपटात विरोधी भूमिका साकारल्या. बाळाचे बाप ब्रह्मचारी , चाणी, शापित सारख्या अनेक हिंदी मराठी चित्रपटात त्यांच्या भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या.

793722 h

Advertisement

“प्रेमाच्या गावा जावे ” ह्या नाटकाचे प्रयोग चालू होते याचदरम्यान ३ जानेवारी १९८७ रोजी त्यांच्या नि’ध’नाच्या बातमीने अवघ्या सिने सृष्टीत शोककळा पसरली. “अविष्कार” चे संस्थापक म्हणून अरविंद देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आजही महोत्सव आयोजित केले जातात. त्यांच्या नि’ध’नानंतर सुलभाताई डगमगल्या नाहीत उलट त्यांच्या पाठी रंगभूमीची अविरत सेवा अशीच चालू ठेवण्याचे व्रत त्यांनी निभावले.

मिसेस तेंडुलकर, विजेता, दुनिया, खून भरी मांग, जादू का शंख, कस्तुरी, अल्पविराम, अस्मिता सारख्या मालिका चित्रपट साकारत तब्बल ३४ पेक्षा जास्त जाहिरातीत काम करून जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या ब्रँड ऍम्ब्यासिडर बनल्या. अखेर ४ जून २०१६ रोजी सुलभाताई देशपांडे यांचे निधन झाले आणि एक हरहुन्नरी कलाकार गमावल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.

See also  या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला झाली कोरोनाची लागण, नाव ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

aditi

कला क्षेत्रात सतत कार्यरत राहावं लागतं. त्यासाठी या अभिनेत्री खूप खूप स्टार मराठी कडून शुभेच्छा. मराठी सिनेसृष्टी आणि मालिका क्षेत्रातील सर्वांना नव्या वाटचाली साठी.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close