बिग बॉस मराठीमधील 15 स्पर्धकांची पूर्ण यादी, तृप्ती देसाई, कीर्तनकार शीवलीला पाटील असे कलाकार आहेत यादीमध्ये…
सध्या मराठी छोट्या पडद्यावरच्या कार्यक्रमात कलर्स मराठी वाहिनीवरचा शो बिग बॉस सीझन 3 खूप चर्चेत आहे. महाराष्ट्र मधील अनेक नामवंत यामध्ये यावेळी सहभागी आहेत. काही नावे तर आश्चर्यचकित करून टाकणारी आहेत. तर ती कोणती हेच आता आपण जाणून घेणार आहोत.
एक मराठी मधील घराघरात पोहचलेला कलाकार आहे. ज्याचं नाव आहे, अक्षय वाघमारे. तर हा अभिनेता छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यात विशेष म्हणजे राजकारणी अरुण गवळी यांचा तो जावई आहे. त्यामुळे तो सध्या जास्त चर्चेत आहे. आणि याचसोबत तो यंदाच्या बिग बॉस मराठी पर्व 3 मध्ये सहभागी सुद्धा आहे.
मराठी मधील लोकप्रिय अभिनेता असलेला विशाल निकमने कुणाला माहीत नसेल बरं ? त्याची सुद्धा बिग बॉस मराठीच्या घरात निवड झालेली आहे. त्याने याआधी बरीच कामे केलेली आहेत. प्रसिद्ध मालिका दख्खनचा राजा जोतीबा यामध्ये जोतीबा हे पात्र साकारून त्याने साकारून लोकप्रिय केले आहे. त्याने याचसोबत मिथून या मराठी चित्रपटातसुद्धा काम केलेलं आहे.
देवमाणूस, सारख्या हिट सिरीयल मध्ये शेवटच्या काही भागात वकील म्हणून लोकप्रिय झालेली सोनाली सुद्धा बिग बॉस मध्ये दिसणार आहे. तिला आपण आजवर अनेक मालिका मधून अभिनय केलेला आहे. सध्या चांगली चाललेली एक मालिका ती म्हणजे बायको अशी हव्वी. या मालिकेतील अभिनेता असलेला घराघरात पोहचलेला म्हणजेच विकास पाटील. ज्याने सुद्धा बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केला असल्याचं समोर येत आहे.
प्रसिद्ध कीर्तनकार असलेल्या शीवलिला पाटील यांनी सुद्धा बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केला आहे. त्या एक प्रसिद्ध झालेल्या चांगल्या कीर्तन करायचे. आज महाराष्ट्रभर, कानाकोपऱ्यात त्यांचे चाहते आहेत. कारण असं एकही ठिकाण नसेल नी त्यांनी चहाचं सुरू केलं नसेल.
कधी, केव्हाही आपल्या खणखणीत आवाजाने, मराठी रसिकांवर अधिराज्य गाजवणारा एकमेव म्हणकेच गायक डॉ. उत्कर्ष शिंदेनेसुद्धा बिग बॉस मराठीमध्ये एन्ट्री मारलीय. तृप्ती देसाई सुद्धा असणार आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.