मध्यरात्री बोल्ड कपडे घालून चाहत्यांना व्हिडिओ कॉलवर बोलते गदर फेम अभिनेत्री अमिषा पटेल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच काही ना काही कारणावरून चर्चेत येत असतात. त्यांच्या बोल्डनेस चे फोटो तर सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत असतात. अलीकडे अभिनेत्री अमिषा पटेल हिच्या बाबतीत एक खास बाब समोर येत असून नेटकरी तिची करामत पाहून अगदी थक्क झाले आहेत. ४६ वर्षाची अमिषा पटेल ही चित्रपटांहुन अधिक सोशल मीडियावर सक्रिय असते. रोज नवनवीन पोस्ट शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. भरपूर लोक तिच्या अभिनयाचे तर दिवाने आहेतच शिवाय तिच्या सौंदर्यावर देखील अनेकजण फिदा आहेत. म्हणून तर तिच्या फोटोला लाईक्सचा नेहमीच वर्षाव होत असतो.

अमिषा “कहो ना प्यार है”, “गदर” यांसारख्या चित्रपटातून भलतीच लोकप्रिय झाली आहे. यातील तिच्या भूमिकांनी आजही चाहत्यांना आपलेसे करून ठेवले आहे. अमिषा ही “गदर” मधील तारासिंह ची लेडी लव सकिना म्हणून भरपूर गाजली आहे. तिच्या या भूमिकेवर अनेक मुली फिदा आहेत, अमिषाने विविधांगी भूमिका पार पाडल्या आहेत. सध्या ती चित्रपटात अधिक सक्रिय नसून जाहिराती मध्ये ती झळकत आहे. दरम्यान तिने आपला लुक प्रचंड बोल्ड केला आहे, त्यामुळे तिचा प्रत्येक लुक खूप व्हायरल होत आहे. बोल्ड आणि रिविलींग कपड्यात ती खूप हॉट दिसते.

See also  'आदिपुरुष' या चित्रपटात हा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता साकारणार भगवान शिव यांची भूमिका, नाव ऐकून थक्क व्हाल!

अलीकडे तिने असे काही केले आहे की सोशल मीडियावर फक्त तिचीच चर्चा रंगली आहे. अमिषाने व्हिडीओ कॉल करून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. हा व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहेत, व्हिडिओ मध्ये अभिनेत्री बोल्ड आणि रिविलींग कपडे परिधान करून आपल्या चाहत्यांशी व्हिडिओ कॉल करून बोलत बसलेली दिसून येत आहे. यातील तिचा लुक अतिशय आकर्षक तर आहेच, सोबतच हा हॉट आणि बोल्ड लुक लक्षवेधी ठरत आहे.

हा कॉल सोशल मीडियावर भलताच चर्चेत आला आहे, यामध्ये अभिनेत्री खुपच रिविलींग कपड्यात नजरेस पडली आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील चकित होऊन जाल. यामध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचे नाईटी परिधान केली आहे, ही नाईटी तिला भरपूर खुलून दिसत असून वरून ती ब्रा चा लुक देत आहे. आकर्षक पणा तिथे वाढतो जिथे ही नाईटी फक्त दोन पातळ पट्टीवर अवलंबून आहे. तुम्ही जेव्हा प्रथम हा व्हिडीओ बघाल तेव्हा तुम्हाला वाटेल की अभिनेत्री अमिषाने ब्रा सोबत स्कर्ट घातला आहे. पण ही एक नाईटी आहे.

See also  राज कुंद्रा प्रकरणावर ‘शक्तिमान’ने दिली धक्कादायक प्रतिक्रिया, म्हणाले शिल्पा शेट्टीला 120%...

मित्रहो या सकिनाने आजवर खूपदा अशा व्हिडीओ कॉलवर संपर्क साधला आहे. अशा पद्धतीची कपडे घालून तिने अनेकदा व्हिडीओ कॉल करत चाहत्यांशी बोलणे केले आहे. अमिषा आता लवकरच “गदर २” मध्ये झळकणार आहे. तिच्या आगामी चित्रपटासाठी तिचे सर्व चाहते खूप उत्सुक आहेत. अमिषा नेहमी अशीच लोकप्रिय आणि प्रसिद्ध राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment