येत्या गणेश चतुर्थीला तब्बल १२६ वर्षांनंतर जुळून येतोय हा महायोग! या काळात आपापल्या राशीनुसार जाणुन घ्या नेमकं काय फळ मिळणार ?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

किसनाचा जन्म झाल्यानंतर लगेच होतो बाप्पाचा जन्म. म्हणजे कृष्ण बाप्पाकडे जगाचे सूत्र देऊन रजा घेतो. कारण आता दहा दिवस बाप्पाला सांभाळयचे असतात.

बाप्पा गेले की येते नवरात्र म्हणजे बाप्पा देवीकडे जगाचे सूत्र देऊन निघून जातो हे चक्र चालूच असतात. देव येतात आणि जातात. पण आपला खूप काळजीन सांभाळ करतात. श्रीकृष्ण जन्माष्टमी झाल्यानंतर आता सगळ्यांची लगबग गणेशोत्सवाची तयारी करण्याकडे लागलेली आहे. भारतात गणेशोत्सव खूप उत्साहात साजरा केला जातो.

परदेशात राहणारे भारतीय ही आपापल्या परीने गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या घोषणेनं बाप्पाचं आगमन करतात आणि निरोप देतात. दहा दिवस खूप भक्तीमय वातावरण तयार होतं. त्याचा आनंद एक वेगळाच असतो.

सध्याची परिस्थिती खुप अवघड आहे; पण घाबरायचं काही कारण नाही. आता गणपती बाप्पा येणार आणि सगळी संकट दूर करून जाणार अशी सध्या सर्व गणेश भक्तांची आस लागलेली आहे. आणि बाप्पाही संकटे दूरच करणार. त्यात सध्या चालू असलेला कोरोना.

See also  आज संकष्ट चतुर्थीला विघ्नहर्ता श्रीगणेशाच्या कृपेने उघडणार नशिबाचे दार, या 7 भाग्यवान राशींच्या नशिबाचे चक्र फिरणार...

त्यामुळे तर अनेक देखावे, आणि मोठे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. पण तरीही २२ तारखेला विनायक, गणेश किंवा इतर नावांनी ओळखल्या जाणाऱ्या चतुर्थीला बाप्पाचं आगमन आपापल्या परीने घरात किंवा मंदिरात भक्त करणार आहेत. पण तुम्हाला माहितेय का यावर्षीच्या गणेश चतुर्थीच्या म्हत्वाबद्दल ? हरकत नाही आपण आज तेच जाणुन घेणारं आहोत.

ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार तब्बल १२६ वर्षांनंतर गणेश चतुर्थीचा चांगला योग येणार आहे. त्यामुळे सगळं काही मंगलमय होणार आहे. येत्या चतुर्थीचा काळ हा सूर्य सिंह राशीत आणि मंगळ मेष राशीत असणार आहे. हा खूप चांगला योगायोग आहे. हा काळ सगळ्या राशिंसाठी खूप फलदायी असणार आहे. यात अनेक प्रकारचे अनेकांची अडलेले कामे होणार आहेत. येत्या बावीस तारखेला बाप्पांना बसवण्यासाठी साठी पर्यावरण पूरक मुर्त्यांची तयारी झालेली आहे. आणि त्यात हा सुवर्ण योग भक्तांसाठी खूप मोलाचा ठरणार आहे.

यावर्षीचा गणेशोत्सव जरा शारीरिक दुरी ठेवूनच साजरा केला जाणार आहे. कारण सध्या कोरोना देशात प्रचंड त्रासदायक ठर आहे. त्यामुळे सरकारने काळजी घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केल्यालं आहे. त्यात तब्बल १२६ वर्षांनंतर गणेश चतुर्थीचा हा खूप चांगला योग येत आहे. असं ज्योतिषी यांचं म्हणण आहे.

See also  आज शनिदेव करणार चमत्कार, या 7 राशींवर आहे विशेष कृपादृष्टी, लवकरात लवकर करणार मालामाल…

मेष राशीवाल्यांसाठी हा गणेशोत्सव सर्वांत जास्त फलदायी असणार आहे. यात त्यांनी काहीही केलं तरी त्याला यश मिळणार आहे. जीवन साथीची खुप चांगली साथ मिळेल आणि मुलगा होत नसेल तर या योगात होऊ शकतो. प्रयत्न असावेत.

वृषभ राशीसाठी हा गणेश उत्सव अडलेले कामे पुर्ण करून देणार आहे. या कामात मित्रांची खूप मदत होणार आहे. कोर्टात चालू असलेले विवाद या काळात सगळे प्रश्न सुटणार आहेत.

मिथुन राशींवाल्यांसाठी या काळात आर्थिक स्थिती खुप मजबूत होणार आहे. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ खूप फलदायी ठरणार आहे. या राशीचे तरुणाच्या लग्नाचा प्रश्न सुटू शकेल.

कर्क राशिंसाठी हा काळ खूप चांगला राहणार आहे. सगळी ठरवलेली कामे पुर्ण होणार आहेत. अडकलेलं धन मिळणार आहे. विदेश यात्रा होण्याची शक्यता आहे.

सिंह राशीसाठी हाल काळ व्यवसाय करण्यासाठी उत्तम आहेल.त्यात त्यांना खूप फायदा होणार आहे. लाल रंग परिधान करावा.

कन्या – मोठं काम होऊ शकतं. भविष्याचा वर्तमान मध्ये सुरक्षिततेच्या संबंधी चांगला विचार होण्याची शक्यता. या काळात दोन दिवस उपवास केला तर फलदायी ठरेल आयुष्य.

See also  महादेवाची या 7 राशीवर झाली मोठी कृपा, लवकरच मिळणार मोठी खुशखबरी आणि मोठे आर्थिक यश…

तूळ राशी वाल्यांसाठी हा काळ वाईट काळ जाऊन चांगला काळ येणार आहे. अ]गणेशोत्सव त्यांच्यासाठी काहीतरी मोठी पण चांगली बातमी घेऊन येणार आहे.

वृश्चिक राशीसाठी या काळात चांगली बातमी येणार आहे. जमिनी संबंधी कामे मार्गी लागणार आहेत.

धनु राशीसाठी या काळात दुश्मन असणार्यावर विजय मिळवणार आहात. कुटूंब आनंदात असेल. सुखशांती नांदेल.

मकर राशिंसाठी हा काळ बनवलेल्या सगळ्या योजना पुर्ण करण्याचा काळ आहे. यात त्यांची सगळी कामे पुर्ण होणार आहेत.

कुंभ राशीवाल्यांसाठी या गणेशोत्सवात एक चांगली बातमी कळणार आहे. प्रवास होण्याचा योग आहे. परंतु प्रवास करण्यापासून वाचू शकता किंवा कोरोना मुळे काळजी घेऊ शकता.

मीन राशीवाल्यांसाठी या काळात नोकरी लागू शकते. पैसा येईल. सुखं आणि आनंद असेल.
तर कोरोना काळात सगळी काळजी घेऊन आपण काम करावे आपापल्या राशीप्रमाणे आपलं भविष्य उज्वल करण्यासाठी प्रयत्न करावेत. यश नक्की मिळेल.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment