‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार हा प्रसिद्ध अभिनेता, नाव ऐकून थक्क व्हाल!

सुप्रसिद्ध मराठी लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या बहुप्रतीक्षित ऐतिहासिक चित्रपटातील ‘ती’ महत्वपूर्ण व्यक्तिरेखा कोण साकारणार हे आता रसिक प्रेक्षकांसमोर आले आहे.

नुकत्याच धु’म’ध’डा’क्या’त पार पडलेल्या शिवजयंतीच्या मुहूर्तावर उ’ल’ग’डा झालेल्या व्यक्तिरेखेमुळे वाढली ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाबद्दलची उ’त्कं’ठा. को’रो’ना सं’क्र’म’णा’च्या सं’क’टा’चे म’ळ’भ काही प्रमाणात दूर झाल्याने मराठी चित्रपटसृष्टी आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मल्टिप्लेक्स सुरू झाले आहेत, परंतु प्रेक्षक संख्या कमी, नवीन चित्रपट प्रदर्शित होत नसल्याने चित्रपटगृह चालक चिं’ते’त आहेत.

अशा सं’क’ट’का’ळा’त शिवजयंतीच्या मुहूर्तावर मराठी चित्रपटसृष्टीला दिलासा देणारी घ’ट’ना घ’ड’ली आहे, आणि ती म्हणजे सर्वसामान्य प्रेक्षकांना थिएटरमध्ये खे’चू’न आणण्याची क्ष’म’ता असलेल्या लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या बहुप्रतीक्षित चित्रपटातील ‘ती’ महत्वपूर्ण व्यक्तिरेखा कोण साकारणार हे समोर आले.

See also  अभिनय नाही तर हे काम करतोय अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा एकुलता एक मुलगा...

sarsenapati hambirrao

प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या सं’वे’द’न’शी’ल, सामाजिक चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकत बॉक्स ऑफिसवर दणदणीत यश संपादन केले. यामुळे प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढचा चित्रपट कोणता? याबद्दल रसिकांच्या मानत उत्सुकता होती, तरडे यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केल्यापासून महाराष्ट्रासह जगभरातील चाहते या ऐतिहासिक चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

प्रविण विठ्ठल तरडे यांचीच कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ मध्ये कोणते कलाकार, कोणती ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसले. शिवजयंतीच्या मुहूर्तावर यातील एका महत्वपूर्ण व्यक्तिरेखेचा उलगडा झाला. मराठीतील हँ’ड’स’म हं’क अभिनेता ग’श्मी’र महाजनी ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचे आज स्प’ष्ट झाले.

See also  'तुझ्यात जीव रंगला' मधील या अभिनेत्रीने गुपचूप केले लग्न, लग्नाचे फोटो होतायत प्रचंड व्हायरल...

sarsenapati hambirrao movie posters pravin tarde

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळाला तो हंबीरराव मोहिते यांना. त्यांची शौर्यगाथा आणि ख्याती अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यांचा हाच जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर उ’ल’ग’ड’णा’र आहे.

‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाच्या याआधीच्या पोस्टरमध्ये पि’ळ’दा’र श’री’र’य’ष्टी आणि रांगडा पेहराव यासोबतच हातात दु’धा’री त’ल’वा’र घेऊन उभे असलेले सरसेनापती हंबीरराव मोहिते, अभेद्य असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगाकडे पाहताना दिसत आहेत. मावळत्या सूर्याच्या सा’क्षी’ने उभे असलेले ते एखाद्या क’ण’ख’र क’ड्या’प्र’मा’णे भा’स’ता’त. त्यांच्या हातात असलेल्या दु’धा’री त’ल’वा’री’च्या पा’ती’ला लागलेले र’क्त बघता एका झुं’जा’र सरसेनापतीचा ध’ग’ध’ग’ता इतिहास प्रेक्षकांसमोर समोर येणार एवढे मात्र निश्चित.

maharashtra times

उर्वीता प्रॉडक्शन्स निर्मित, शेखर मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाष बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य, ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण? या प्रश्नाचे उत्तर मिळाले. आता सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यासह अन्य ऐतिहासिक व्यक्तिरेखा कोण साकारणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने केले ट्रॅडीशनल फोटोशुट, सगळीकडे रंगलीये तिच्या हिरव्या ड्रेसची चर्चा...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close