हा प्रसिद्ध मराठी अभिनेता करतोय एका हिंदी मालिकेमध्ये काम, मालिकेचे नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी मधील काही लोकप्रिय कलाकार आत्ता एका नव्या मालिकेतून सगळ्यांच्या समोर येणार आहेत, चिंचेप्रमाणे आंबट जरी असली तरी अभिनयासाठी गोड असणारी सिरीयल म्हणजे स्टार प्लसवरील मालिका इम्ली. ह्या सिरीयल मध्ये आपल्या मराठी मधील काही चेहरे दिसले आहेत, त्याच तुमच्या आवडत्या मराठी सेलिब्रिटीच्या आयुष्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा माहिती घेऊन आलो आहे.

अलीकडेच “इम्ली” नावाची स्टार प्लसची बहुप्रतीक्षित मालिका सध्या प्रसिद्ध झाली आहे. यातील खूप सारे अभिनेते खूप मोठे स्टार जरी असले तरी ह्या मालिकेची खासियत ही ह्याची स्टोरी लाईन आहे.

81110788

इम्लीबद्दल बातमी देण्यास आम्ही नेहमीच आघाडीवर राहिलो आहोत ह्या मालिकेत गश्मीर महाजनी, सुंबुल तौकीर आणि मयुरी देशमुख या तिघांची मुख्य भूमिकेत असलेली ही मालिका आहे, काहीदिवसांपूर्वी गश्मीर महाजनी यांच्याशी या मालिकेबाबत बोलताना ते म्हणाले की “इम्ली मधील माझे पात्र म्हणजे वास्तविक जीवनात मी देखील कसा आहे”, ह्यावरच आधारित आहे असं गश्मीर म्हणतो.

See also  "मी काहीही केलं तरी अनिल कपूरचा मुलगा असल्याने मला..." असे म्हणत हर्षवर्धन ने केले ध'क्कदायक विधान...

माहितीनुसार ही मालिका एक प्रेमकथा आहे जी तिघांनभोवती फिरत असते, गश्मीर आदित्य कुमार त्रिपाठी या पत्रकाराच्या भूमिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे, पण तुम्ही गश्मीरला टीव्ही सिरीयल मध्ये याआधी पाहिलं असेल पण त्याच्या पर्सनल लाईफ बद्दल कोणाला जास्त माहीत नाही आहे तेच आम्ही आज सांगणार आहोत.

IMlie Fi 2 8

गश्मीर यांचा जन्म ८ जून १९८५ मध्ये पुण्यात झाला होता त्याचे शिक्षण सुद्धा त्यांनी पुण्यातच पूर्ण केले आहे पण तुम्हाला एक गोष्ट माहीत नसेल की ते मराठी सुप्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे सुपुत्र आहेत.

गश्मीर यांनी बॉलिवूड मध्ये डेब्यु २०१० साली ‘मुस्कुराते देख जरा’ ह्या फिल्म मधून केला होता, त्यानंतर त्यांनी अभिनयाचे परीक्षण घेतले त्यावेळी त्यांनी काही नाटकांच दिग्दर्शन सुद्धा केलं, मग त्यांनी पहिली त्यांची मराठी फिल्म ‘कॅरी ऑन मराठा’ मध्ये मुख्य भूमिका साकारली.

See also  जमलं काय ? घटस्फो'ट घेतल्यानंतर पहिल्यांदा सामंथाचे या अभिनेत्या सोबतचे दिवाळी एन्जॉयचे फोटो व्हायरल !

67516297

ह्या चित्रपटात त्यांच्या वडिलांची सुद्धा छोटीशी भूमिका केली आहे. त्यामध्ये त्यांना जास्त प्रसिद्धी मिळाली नाही मग त्यांनी मराठी चित्रपट “देऊळ बंद” मध्ये हाथ अजमवला त्यानंतर त्यांना खऱ्या अर्थाने इंडस्ट्री मध्ये एक वेगळी ओळख मिळाली तिथून त्यांच्या करीयरला वाट निर्माण झाली.

खूप कमी लोकांना माहीत असेल की संजय दत्त यांची पानिपत फिल्ममध्ये गश्मीर महाजनी यांनी महत्वाची भूमिका केली होती. त्याचबरोबर त्यांनी टीव्ही सिरीयल मध्ये डेब्यु “अंजान” ह्या पासून केला होता ह्यात त्यांनी एसीपी विक्रांत सिंघाल याची व्यक्तीरेखा साकारली होती.

Gashmeer%2BMahajani%2BWiki%2BBiography%252C%2BAge%252C%2BHeight%252C%2BAffairs%252C%2BSerials%252C%2Bmovies%252C%2Bmusic%2Band%2BMore

आत्ता अलीकडेच त्यांची स्टार प्लस मध्ये इम्ली म्हणून सिरियल चालू आहे ही सिरीयल सध्या टीआरपीच्या बाबतीत खूप पुढे निघून गेली आहे अजून देखील तुम्ही ही सिरीयल पहिली नसेल तर तुम्ही ऑनलाइन बगू शकता.

See also  काय खरंच तमन्ना भाटिया करणार या पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न?

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment