ही प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, अभिनेत्रीने स्वतः सांगितली लग्नाची तारीख…

बिग बॉस सीजन 7 मधील विजेती गौहर खान हिने आपल्या मस्तीखो’र स्वभावाने सर्वांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली आहे. गौहर आपल्या अनोख्या अंदाजाने चाहत्यांचे मन जिंकण्यात खूप तरबेज आहे. तिच्यावर फिदा असणाऱ्या तिच्या चाहत्यांची काही कमी नाही.

125005039 819836058791656 3082860780145769311 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdn

गौहर खान सध्या बरीच प्रसिद्धीत आहे. त्याचे कारण आहे की, ती लवकरच आपला बॉयफ्रेंड जैद दरबार यासोबत विवाहबद्ध होणार आहे. गौहरच्या लग्नाच्या बातमीने सगळीकडे खळबळ उडाली आहे. ती का बरं…. हे आम्ही आज तुम्हांला सांगणार आहोत.

गौहर खान आपला क्यूट बॉयफ्रेंड जैद दरबार यासोबत पुढील महिन्यात 25 ङिसेंबर ला लग्न करणार आहे. ह’ल्लीच तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून जैद सोबतचे फोटोज् शेअर केले आहेत. सध्या हे ब्यूटीफुल कपल दुबई मध्ये गुलाबी थंङीचा आनंद एकमेकांसोबत घेत आहेत.गौहर आणि जैद हे एकमेकांवर खूप प्रेम करतात.

READ  "हा" बहुगुणी काढा घेऊन या बॉलीवूड अभिनेत्याने केली को'रो'ना'वर मात, जाणून घ्या कसा बनवायचा हा काढा?

124407317 291523072148073 4436142859870133774 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdn

गौहर ने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओ मध्ये जैद दरबार ची आई फरजाना दरबार ही आपल्या होणाऱ्या सूनेचे गौहरचे स्वागत करताना दिसत होते. त्याच सोबत तिने आपल्या लाडक्या बॉयफ्रेंड जैद ने तिला दिलेल्या रिंग चा फोटो देखील शेअर केला होता.

जैद पेक्षा तब्बल 5 वर्षांनी मोठी आहे गौहर : गौहर खान व जैद दरबार यांच्या नात्यातील ट्विस्ट म्हणजे गौहर ही आपला होणारा पती म्हणजेच 37 वर्षीय जैद पेक्षा तब्बल 5 वर्षांनी मोठी आहे. तरीही हे दोघे एकमेकांना नेहमीच प्रेमाने समजून घेतात. मीङिया अहवालानुसार जैद दरबारच्या वडिलांना आपल्या मुलासाठी गौहर अजिबात पसंत नाही.

123973488 1511533955711889 8512943102625429572 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdn

कारण जैद व गौहर मध्ये वयाचा जास्त फरक आहे. जैद चे वडील म्हणाले की, जैद ला गौहर आवडते. ते दोघेही एकमेकांसोबत खुश आहेत. तर आम्हांला काहीच स’म’स्या नाही. जैद हा मोठा आहे, त्याला आपले चांगले- वा’ई’ट योग्य प्रकारे समजते. त्यांच्या आनंदातच आमचाही आनंद आहे.

READ  'तारक मेहता'मध्ये नव्या अंजली मेहताने केली एण्ट्री; ही प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार अंजलीची भूमिका...

जैद दरबार चे वङील इस्माईल दरबार यांनी सांगितले की, सध्या कलर्स टिवी वरील बिग बॉस सीजन 14 सुरू होण्याआधी जैद ने गौहरला घरी आणले होते. तेव्हा जैदने गौहर ची त्याच्या आईसोबतही ओळख करून दिली होती. जैदच्या आईला तर गौहर पाहता क्षणी आवडली होती. तेव्हा फरजाना दरबारने गौहर चे खूप थाटामाटात स्वागत केले होते.

123493399 180784916999547 6672972076460452162 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdn

गौहर खान व जैद दरबार यांचा निकाह मुंबईतील ‘आईटीसी मराठा’ मध्ये होणार आहे. त्यांच्या लग्नाच्या आधीचे सर्व कार्यक्रम 22 ङिसेंबर पासून सुरु होतील. हे दोघेही आपला प्री- वेडिंग शूट पुणे येथील ऐतिहासिक किल्ला जाधवगङच्या आलिशान हॉटेलमध्ये करणार आहेत.

सध्या को’रो”ना काळ चालू असल्याने या दोघांनीही आपल्या परिवारातील मंङळीसोबतच आपला निकाह संपन्न करण्याचे ठरविले आहे. हे दोघे सध्या एकमेकांसोबत आनंदी आयुष्य जगण्याची स्वप्नं रंगवत आहेत.

READ  सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे लवकरच अडकणार लग्न बंधनात, जाणून घ्या को आहे होणारा पती...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment