एका प्रोड्युसरने केली बॉलिवूड अभिनेत्री गौहर खानच्या मृ’त्यू’ची धक्कादायक भविष्यवाणी, म्हणाला तू…
हातावरील दङलेल्या रेखांमध्ये नशीब शोधत बसणे, हे कित्येक लोकांचे काम असते. परंतु त्याच हातांनी मेहनत घेऊन स्वतःचे नशीब घडवणे, हे खरंतर खूप कठीण काम असते. त्यामुळे बहुतांश लोक हे आपल्या नशीबात पुढे काय घडणार, याचा विचार करतात आणि भविष्य वगैरे पाहण्याचा प्रयत्न करतात. असेच काहीसे गौहर खानच्या बाबतीत देखील घडले आहे.
आपल्या अनोख्या ढंगाने नेहमीच चर्चेत राहणारी गौहर खान हिने एका प्रोड्युसर बाबत असा ध’क्का’दा’य’क खुलासा केला आहे, जो ऐकून तुमचा तर विश्वासच बसणार नाही. तिने सांगितले की, कशाप्रकारे एका प्रोड्युसर ने तिची कुंडली मागितली आणि त्यानंतर त्याने असे काही सांगितले, जे ऐकून तर गौहर खान शॉ’क झाली. कारण गौहरचा मृ’त्यु केव्हा होणार, हे त्याने सांगितले आहे.
प्रोड्युसरशी संबंधित आहे हा खुलासा : बॉलीवुड इंडस्ट्रीमधील गौहर खान हिने आपल्या मुलाखतीमध्ये एका प्रोड्युसर विषयी हा खुलासा केला आहे. तिने सांगितले की, ही तेव्हाची गोष्ट आहे. जेव्हा तिने आपल्या करियरला नुकतीच सुरुवात केली होती. तिने सांगितले की प्रोड्युसर तिला लॉन्च करत होता.
मोठ्या आजाराने होणार मृ’त्यु : गौहर खान हिने सांगितले की,”ते त्या प्रोङ्यूसर मधील एक आहेत. ज्यांनी आतापर्यंत अनेक मोठमोठे सुपरहिट चित्रपट बनवले आहेत. परंतु मी त्यांचे नाव मात्र मुळीच घेणार नाही. ते एक प्रोडक्शन हाऊस देखील चालवतात. त्यांनी मला माझी जन्मतारीख, वेळ, दिवस आणि ठिकाण विचारले. त्यानंतर त्यांनी मला 15 दिवसांनंतर पुन्हा बोलावले.
खूप गं’भी’रपणे त्यांनी मला बसायला सांगितले आणि म्हटले की, तुझे तर काहीच खरे नाही, तू फिल्म्स करू नको. या स्वप्नातून बाहेर ये आणि काहीतरी बिझनेस कर. 30-35 वयात तुझे नि’ध’न होणार आहे. प्रोङ्यूसरचे म्हणणे होते की, गौहरला एक वेगळाच आ’जा’र होईल. त्यावर गौहर म्हणते की, “ठीक आहे, मला बघायचे आहे.”
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.