‘माझा होशील ना’ मधील सई आहे ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची आहे बहीण, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

Advertisement

मित्रांनो बॉलीवुड हे बो’ल्ड आणि ग्लॅ’म’र’स अभिनेत्रींसाठी ओळखले जाते. परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, आपल्या मराठी सिनेसृष्टीत देखील एकापेक्षा एक सुंदर लावण्यवती आहेत. ज्या अगदीच म्हणजे आकाशातील तारकांप्रमाणे लख्ख चमकतात.

majha hoshil na aditya and sai

Advertisement

अशीच एक गोड, मनमोहक स्टाइलिश क्वीन, सुंदर नाजूक ङोळे, गुलाबी मखमली ओठ, सुंदर रेशमी मुलायम केस आणि सुमधुर असा तिचा आवाज हे तिचे सौंदर्य आहे. अभिनेत्री गौतमी देशपांडे ही “माझा होशील ना” या झी मराठी वरील मालिकेतून सर्वांच्या घराघरात पोहोचली.

या मालिकेत गौतमी साकारत असलेली सईची भूमिका ही प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. त्यामुळे आता “माझा होशील ना” ही मालिका खूपच प्रसिद्ध होत आहे. गौतमी या मध्ये विराजस कुलकर्णी या तिच्या बालपणीच्या मित्रासोबतच मुख्य नायिकेच्या भूमिकेत तिला अभिनयाची संधी मिळाली. त्यामुळे या दोघांचीही केमिस्ट्री खूपच भन्नाट जुळून आली आहे.

See also  साखरपुड्याच्या पलीकडे गेलेली आणि आता लग्नाच्या उंबरठ्यावर आलेली, पहा सोनालीने शेअर केली लग्नाची खास गोष्ट!
Advertisement

77127316

अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने अतिशय कमी वेळात आपली एक अनोखी आणि लाजवाब ओळख पडद्यावर निर्माण केली आहे. तसे पाहता गौतमी ही सोशल मीडियावर खूप जास्त एक्टिव असते. आपले अनेक फोटोज् आणि व्हिडिओज ती फॅन्स सोबत शेयर करते.

Advertisement

तर ह’ल्ली’च तिने आपल्या सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम अकाउंटवर स्ट’निं’ग लुकमधील व ग्लॅ’म’र’स असे फोटोशूट शेयर केले आहे. या फोटोशूट मध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. व्हाईट रंगाच्या गाऊन मधील गौतमी इंद्रदरबारातील अप्सरा दिसत आहे. तिचा हा लुक पाहून चाहते तर तिच्यावर फिदा झाले आहेत.

Gautami Deshpande Photos 1

Advertisement

गौतमी चे हे क्यूट फोटोज् सध्या सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहेत. त्यामुळे तिच्या सर्व फॅन्स ने तर अक्षरशः लाईक व कमेंट्स चा पाऊस पाडला आहे. आपली मोठी बहीण मृण्मयी देशपांडे हिच्या अगदी प्रत्येक पावलावर पाऊल ठेवून सोनी मराठी वरील “सारे तारे तुझ्याचसाठी” या मालिकेतून तिने अभिनयात आपलं पहिलं पाऊल टाकले. या मालिकेत तिची जोडी हर्षद अतकरीसोबत खूप छान ज’म’ली आहे. या मालिकेतील तिच्या अभिनयाचे सुद्धा खूप कौतुक झाले होते.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीच्या खऱ्या आयुष्याबद्दल माहितेय? नवरा करतो हे काम...

mrunamyee goutami 202007460441

Advertisement

काय मग तुम्हांला ठाऊक आहे का? आपली गौतमी ही मृण्मयी देशपांडे हिची छोटीशी लाडकी बहीण आहे. अभिनया व्यतिरिक्त ती एक उत्तम गायिका सुद्धा आहे. बहुतेक वेळा ती आपल्या गाण्यांचे व्हिडिओज सोशल मीडियावर शेयर करत असते. कारण गौतमी देशपांडे ला गाण्याचा वारसा हा आपल्या लाडक्या आजीकङून मिळाला आहे. तर ती सध्या आपल्या अभिनयाची छा’प चाहत्यांच्या हृदयावर उ’म’ट’व’त आहे.

80244901

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि गायिका बनली आहे महाराष्ट्रशी क्रश, पहा तिचे मनमोहक फोटो...
Advertisement

Leave a Comment

close