शाहरुखच्या ‘स्वदेस’मध्ये झळकलेली ‘ही’ मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

काही चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर फारशी तगडी कमाई करु शकले नाहीत, तरीही त्या चित्रपटांना समीक्षकांची मात्र चांगली पसंती मिळालेली असते. शिवाय एक असाही वर्ग असतो, ज्यांमध्ये हे चित्रपट विशेष गाजतात. बॉलिवूडपटांमधील असंच एक नाव म्हणजे ‘स्वदेस’.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390123sf008 n78261788 3281973s57537594s9 7026241s573390123008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

बॉलिवूडमध्ये असे बरेच कलाकार आहेत जे पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडतात. पण त्यानंतर कलाविश्वात त्यांचा फारसा वावर नसतो. अशीच एक अभिनेत्री म्हणजे गायत्री जोशी. ‘स्वदेस’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात गायत्रीने शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर केला होता. पण आता ही अभिनेत्री आहे कुठे, ती काय करते हे फारशा लोकांना माहित नाही.

See also  "चला हवा येऊ द्या" मधील निलेश साबळेला कसे सुचतात विनोद, स्वतः निलेश साबळेंनीच दिले हे भन्नाट उत्तर...

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390123sf008 n78261788 328197357537594s9 7026241s573390123008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित या चित्रपटातून अभिनेता शाहरुख खान एका सुरेख आणि देशाभिमान जागवणाऱ्या एका प्रभावी कथानकातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याच्यासोबत या चित्रपटातून एका अभिनेत्रीनेही स्क्रीन शेअर केली होती. ज्या अभिनेत्रीचा चित्रपटातील साधाभोळा लूक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला. अभिनेत्री म्हणजे गायत्री जोशी. गायत्रीने साकारलेली ‘गीता’ आजही प्रेक्षकांमध्ये तितकीच लोकप्रिय आहे. अशी ही अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून मात्र काही सोशल मीडिया पोस्ट वगळता इतर कुठेही फारशी झळकली नाही.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390123sf008 n78261788 328197357ssssss53759s49 7026241573390123008 dn78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

गायत्रीने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. १९९९ मध्ये ‘फेमिना मिस इंडिया’ या सौंदर्यस्पर्धेत तिने सहभाग घेतला होता. त्यात टॉप पाच जणांमध्ये तिने आपलं स्थान पक्कं केलं. त्यानंतर २००० साली ‘मिस इंटरनॅशनल’ सौंदर्यस्पर्धेत गायत्रीने जपानमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यादरम्यान तिला जाहिराती व म्युझिक अल्बमचे ऑफर्स येऊ लागले होते. ती ‘बॉम्बे डाइंग’, ‘फिलिप्स’, ‘सनसिल्क’ यांसारख्या जाहिरातींमध्येही झळकली.

See also  करीना कपूरला सैफचा आला आहे खूप वैताग, आता तिला करायचे आहे "या" अभिनेत्यासोबत लग्न?

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390123sf008 n78261788 3281973sss5753759f49 7026241573390123008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

२००५ साली गायत्रीने व्यावसायिक विकास ओबेरॉयशी लग्नगाठ बांधली आणि लग्नानंतर तिने बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेपासून फारकत घेतली. गायत्रीचा पती विकास हा ओबेरॉय रिअॅलिटीचा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहे.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 70262415733901f23008 n7826s1788 32819735s75375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

शाहरुखसोबतच्या ‘स्वदेस’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर जरी फारशी कमाई केली नसली तरी चित्रपट समीक्षकांकडून त्याची फार प्रशंसा झाली होती. प्रेक्षक-समीक्षकांकडून गायत्रीला कौतुकाची थाप मिळाली होती. या चित्रपटानंतर ती बॉलिवूडमध्ये सुपरस्टार होईल अशी आशा अनेकजण व्यक्त करत असतानाच तिने इंडस्ट्रीपासून स्वत:ला दूर नेलं.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390123sf008 n78261788 3281973575s375949 70262415733901ss23008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

रिअल इस्टेट क्षेत्रात त्याच्या नावाला बरंच वजन आहे. गायत्रीही तिच्या पतीला या व्यवसायामध्ये हातभार लावत असल्याचं म्हटलं जातं. एका अभिनेत्रीसोबतच ‘बिझनेस वुमन’ म्हणूनही तिची वेगळी ओळख आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

See also  शाहरुख खानने ऐश्वर्या रायला बऱ्याच चित्रपटांमधून जबरदस्तीने बाहेर काढले होते, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment