“स्वदेश” चित्रपटातील ही अभिनेत्री आज आहे दहा हजार करोडो रुपयांची मालकीण, जगते राजेशाही जीवन…
बॉलीवूड मध्ये काही वर्षांपूर्वी एक सिनेमा आला होता. ज्या सिनेमाने प्रेक्षकांना वेड लावले होते. कारण चित्रपटात कलाकार होते खूप दिग्गज. सुपरस्टार शाहरुख खान त्या सिनेमात प्रमुख भूमिकेत होता; पण त्याच्या अपोझीट कोण होती असा आपल्याला नक्कीच प्रश्न पडला असेल. तर एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री होती.
तिने शाहरुख सोबत खूप उत्तम प्रकारे स्क्रीन शेयर केली. तर आजही हा चित्रपट चित्रपट प्रेमी आवर्जून पाहतात. कारण हा चित्रपट खूप उत्तम झाला होता. त्याचं दिग्दर्शन केलं होतं आशुतोष गोवारीकर यांनी. आणि आपण या ग्रेट दिग्दर्शक माणसाला ओळख्तोच लगान सारख्या अनेक सुपर हिट चित्रपटा मुळे.
आता आपल्याला हा प्रश्न पडलेला आहे की त्यामध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री जी मराठी आहे तिचं नाव काय ? आज आपण तिच्याविषयी च जाणून घेणार आहोत. कारण आज ती करोडो रुपयांची मालकीण आहे. शाहरुख खान (Shahrukh Khan) अभिनित ‘स्वदेश’ (Swades) या चित्रपटात एक मराठमोळा चेहराही प्रेक्षक विसरले नसावेत. आणि कसा विसरणार ना ? मराठू अभिनेत्री असली तरी तिने त्यावेळी या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूड मध्ये आपलं स्थान निर्माण केलं होतं.
कारण तिचा अप्रतिम असा अभिनय घर करून आहे आजही चाहत्यांच्या मनात. होय, आम्ही बोलतोय ते गायत्री जोशी (Gayatri Joshi) हिच्याबद्दल. ज्या गायत्री ला आपण स्वदेश मध्ये उत्तम काम करताना पहिले आहे. बरं तिने फक्त स्वदेश नाहीतर इतरही अनेक छोटी मोठी कामे केलेली आहेत; पण स्वदेश मुळे ती जास्त चर्चेत आहे. तिची खरी ओळख स्वदेश आहे. यशाचं गणित आहे. सुटलेलं. या चित्रपटात शाहरुख खान, गायत्री जोशी यांच्या मुख्य भूमिका होत्या. ‘स्वदेश’ गायत्रीचा हा पहिलाच चित्रपट होता. तरीही तिने अभिनायचं नाणं खणखणीत वाजवलंच. चला आपण गायत्री च्या आयुष्याबद्दल जाणून घेऊया.
कारण ज्या अभिनेत्री ला आपण मनापासून लाईक करतो तिच्या विषयी चाहत्यांना जाणून घ्यायला आवडत असते. लोकप्रिय चित्रपट ‘स्वदेश’नंतर गायत्री एका रात्रीत सुपर स्टार झाली. पण आश्चर्य म्हणजे यानंतर ती कोणत्या ना कोणत्या तरी मग चांगला वाईट कसाही असो. सिनेमात झळकणार याची चाहत्यांना उत्सुकता होती.
कारण काय होतं की एखादा चित्रपट हिट झाला की मग ऑफर यायला सुरु होतात. पण या चित्रपटानंतर गायत्रीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. तिने कामच केलं नाही. गायत्रीने पहिल्याच चित्रपटानंतर बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला. जे आज तिच्या चाहत्यांना एक रसस्य मी गोष्टच वाटते. नागपुरात जन्मलेल्या गायत्रीने 1999 साली मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला. पहिल्या 5 मध्येही स्थान पक्के केले. यानंतर जपानमध्ये झालेल्या मिस इंटरनॅशनल स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले.
म्हणजे तिचा हा प्रवास अविरत चालूच होता. मग ती छोटी मोठी कामे सुद्धा करायला लागली. अश्यात च तिला डायरेक्ट शाहरुख सोबत स्क्रीन स्वदेश मध्ये शेयर करण्याची संधी मिळाली. जिचं तिनं सोनं केलं खरं; पण नंतर पुढे काम करू शकली नाही. स्वदेश मध्ये तिला अनेक पुरस्कार मिळाले. चाहत्यांना वाटलं की आता नवनवीन चित्रपट अभिनित केलेले पाहायला मिळतील. पण गायत्रीने सिनेमाला रामराम ठोकत संसार थाटला.‘स्वदेश’ प्रदर्शित झाल्यानंतर काहीच वर्षांत तिने विकास ओबेरॉय या व्यवसायिकासोबत लग्न केले. जो आधीच खूप श्रीमंत होता. तिला लग्न म्हणजे परीस भेटल्यासारखाच झालं.
आज गायत्री हि एकेकाळी गाजलेली अभिनेत्री बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर असून परदेशात आपल्या कुटुंबियांसोबत राहाते. गायत्री आणि विकास यांना दोन मुले असून ती जास्तीत जास्त वेळ मुलांना देते. विकासकडे दहा हजार करोडोहून अधिक संपत्ती असल्याचे म्हटले जाते. बघितले का ? दहा हजार करोडो हे सोपं काम नाही. बॉलीवूड मध्ये काम करून सुद्धा तिला एवढी कमावता नसती आली.
तिला ओळखणे आता कठीण झाले आहे. तरी तिला तिच्या पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा. व्यवसायात का होईना; पण असेच यश मिळवत रहा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.