अरेच्चा ! बॉलीवुड मधील “या” अभिनेत्रीने केलं इन्स्टाग्रामवर न्यू’ड लाइव्ह सेशन; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सितारे हे नेहमीच प्रसिद्धीत झळकतात. पण तरीही आपल्या फॅन्सच्या मनात स्वतःची जागा टिकवून ठेवण्यासाठी व फॅन फॉलोइंग वाढवण्यासाठी ते नवनवीन काहीतरी करतच असतात. फिल्मी दुनियेतील पॉप्युलर अभिनेत्री गहना वशिष्ठ हिचा नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. अहो, तुम्हांला ठाऊक आहे का.. गहना ने आपल्या इन्स्टाग्रामवर चक्क लाईव्ह सेशन केले आहे.

या लाईव्ह व्हिडीओ मध्ये गहना पूर्णपणे न्यू’ङ होती. हा व्हिडीओ व’ल्ग’र आहे का? असा प्रश्न देखील तिला एका युजरने विचारला आहे. त्यामुळे तिचा हा व्हिडीओ जबरदस्त प्रमाणात वायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये अभिनेत्री गहना वशिष्ठ म्हणते की,”नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या समोर पूर्णपणे न्यू’ङ बसली आहे. पण हो, मी जर असभ्य दिसत असेल, तर मला सांगा. काय हो, मी पॉ’र्न’स्टा’र दिसते का? काय मी पॉ’र्न प्रेझेंट करत आहे, असे तुम्हांला वाटते का?”

See also  विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माच्या या बॉडीगार्डला मिळतो एवढा पगार, रक्कम ऐकून थक्क व्हाल!

अभिनेत्री गहना वशिष्ठचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप धू’मा’क’ळ घालत आहे. या व्हिडिओ मध्ये गहना सांगते की,”मी काहीही परिधान करत नाही. पण तरीही तुम्ही ते पॉ’र्न म्हणून समजत नाही. माझ्या इतर फोटोज् मध्ये मी चांगले कपडे घातले आहेत.

202102072250398870 Gehana Vasisth is being falsely implicated claims SECVPF

तरीदेखील तुम्ही त्यांना ‘अ’श्ली’ल’ असेच म्हणतात. ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. सर्वजण म्हणतात की, “पॉ’र्न शूट केले जाते, पॉ’र्न शूट केले जाते. पण आता मी काहीच कपडे घातले नाही. पण तरीही तुम्ही म्हणता की मी व’ल्ग’र नाही.”

अभिनेत्री गहना वशिष्ठ हिचे पूर्ण नाव वंदना तिवारी असे आहे. मॉडेलिंग या करियर मध्ये आल्यावर तिने स्वतःचे नाव बदलून गहना वशिष्ठ असे केले. गहनाचे मित्र हे तिला “जिंदगी” या नावाने सुद्धा ओळखतात. कॉम्प्युटर सायन्स मध्ये बीटेक केलेल्या गहनाला कॉलेजमध्ये असताना मॉडेलिंगच्या ऑफर्स मिळू लागल्या. त्यामुळे ती मॉडेलिंग क्षेत्राकडे वळाली.

See also  एकच किस घेतला "या" अभिनेत्याने अन रेखाजी पडल्या च'क्क'र येऊन, दहा वर्षे रखडली होती फिल्म...

Untitled design 2021 02 10T143612941 6023a2b29a5c5

अभिनेत्री गहना वशिष्ठ हिने आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. एकता कपूरच्या “गं’दी बात” या वेबसिरीज मध्ये तिने काम केले आहे. तसेच “बहनें” या मालिकेत ती लीङ रोलमध्ये दिसली होती. “फिल्मी दुनिया” या सिनेमातून तिने बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये ङेब्यू केला होता. तसेच काही तेलुगु चित्रपटांत देखील गहना वशिष्ठ झळकली होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  करिना कपूरने दाखवला तैमूरचा नवा जबरदस्त लुक खूपच हटके व गोड दिसत आहे हा छोटा नवाब...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment