अ’श्लील व्हिडिओ प्रकरणात अडकल्यानंतर राजकुंद्रा सोबत काम करणाऱ्या या अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

राज कुंद्राला अ’श्ली’ल व्हिडिओ प्रकरणात झाली तसेच. याच प्रकरणात अ’ट’क झालेल्या अभिनेत्री गेहाना वसिष्ठाच्या जामीनानंतरही तिचा त्रा’स काहीच कमी झाला नाही. या प्रकरणामुळे ज्वेल वशिष्ठाला खूप त्रा’स सहन करावा लागला आहे. या प्र’क’रणात अ’डकल्यानंतर गेहना वशिष्ठला कामासह पैशांच्या स’मस्येला सामोरे जावं लागत आहे. आता अलीकडेच गेहना वशिष्ठाने एक मोठा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाद्वारे याबद्दल सांगितले आहे.

काय घेतला निर्णय ? गेहना वशिष्ठ ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. गेहना वशिष्ठ सोशल मीडियाद्वारे तिच्या अ’श्ली’ल व्हिडीओ प्र’करण के’सबद्दल आणि स्वतःसाठी घेतलेल्या काही निर्णयाबद्दल सोशल बरेच काही म्हणाली आहे.गेहना वशिष्ठ ने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने सांगितले आहे की तिने चित्रपट निर्मितीशी संबंधित दोन कामे सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रींनी तरुण वयात घटस्फो'टि'त व्यक्तींशी केले लग्न, या अभिनेत्रीने तर... विचारूच नका...

गेहना ने सांगितले आहे की ती आता आपले पूर्ण लक्ष फक्त अभिनयावर ठेवणार आहे. इतर कोणत्याही गोष्टीला ती मध्ये आणणार नाही आहे. गेहना वशिष्ठाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसह तिने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘आता इथून पुढे मी फक्त अभिनयावर लक्ष केंद्रित करेन, दिग्दर्शक किंवा निर्मितीवर नाही …

मी अभिनेत्री होण्यासाठी मुंबईत आलेले आहे. आणि फक्त तेच काम करत राहीन. अभिनयाचं. बरेच काही मधल्या काळात माझ्याकडून या प्रकरणाने हिरावून घेतलेलं आहे. जे पुन्हा मला मिळवायचं आहे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment