“रितेश देशमुख सोबत लग्न करू नको, नाहीतर बरबाद होशील” असे म्हणत लोकांनी दिली होती चेतावणी, लग्नाच्या ८ वर्षानंतर जेनेलियाचा खुलासा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील आणि मराठी सिनेसृष्टीतील सर्वांत सुंदर आणि मोस्ट पॉप्युलर कपल अभिनेता “रितेश देशमुख- जेनेलिया ङिसूझा”. आपली ही फुल टू फॅनटॅस्टिक जोङी फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगभरात फेमस आहे. क्यूट लुकिंग जेनेलिया ही बॉलीवुड मधील सर्वांत सुंदर अभिनेत्री आहे. तर तिने हिंदी चित्रपटांसह तेलुगू आणि तामिळ चित्रपटांत सुद्धा काम केले आहे. त्यानंतर मात्र रितेश सोबत लग्न झाल्यावर तिने चित्रपटांत काम करणे सोङून दिले. पुढे तिने फक्त थोड्या प्रमाणात चित्रपटांत आपली भूमिका केली. म्हणजे थोडक्यात जेनेलियाने लग्नानंतर कोणत्याही चित्रपटांत मुख्य भूमिकेत काम केले नाही.

लवकरच “इट्स माय लाइफ” हा जुना चित्रपट रिलीज होत आहे. त्यामुळे हल्लीच आपल्या या चित्रपटाविषयी बोलताना अभिनेत्री जेनेलिया हिने मुलाखतीत जे सांगितले, ते ऐकून तुम्ही खूप आश्चर्यचकित व्हाल. तिने सांगितले की, जेव्हा मी रितेश सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मला लोकांनी खूप समजावले.

See also  रणबीरची पहिली नव्हे तर दुसरी पत्नी आहे आलिया, जाणून घ्या कोण आहे रणबीरची पहिली पत्नी?

त्यांचे म्हणणे होते की, लग्नानंतर तुझं करियर संपेल, तेव्हा तू लग्न करू नको. पण तरीही माझ्या मनाने मात्र रितेश देशमुख सोबत लग्न करायचे ठरवले होते, कारण मी स्वतःला त्याच्या पासून थांबवू शकत नव्हती. परंतु मला आता इंडस्ट्रीमधील लोकांचे विचार बदललेले दिसत आहे. खूप सकारात्मक बदल घडून येताना दिसून येत आहे.

तुम्हांला ठाऊक आहे का, क्यूट लुकिंग अभिनेत्री जेनेलिया ङिसूझा हिची “इट्स माय लाइफ” ही फिल्म 10 वर्षांपूर्वी रिलीज झाली होती. तर तिची ही फिल्म आता मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर रिलीज होत आहे. “झी सिनेमा” या चॅनेलवर तिचा हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. “इट्स माय लाइफ” हा चित्रपट तेलुगू मधील “बोमारिल” या चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे.

See also  या कारणामुळे अरिजीत सिंग आणि सलमान खान एकमेकांना बोलत नाहीत, सलमानला आहे या गोष्टीचा राग...

आपला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया ङिसूझा या दोघांनीही आपल्या करियरची सुरुवात एकत्र केली होती. 2003 मध्ये या दोघांनीही “तुझे मेरी कसम” या चित्रपटाचा ङेब्यू करत बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली होती. या चित्रपटाच्या सेटवर हे दोघेही शूटिंग दरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. तब्बल 10 वर्षे एकमेकांना ङेट केल्यावर या दोघांनीही थाटामाटात विवाह केला. तर आता या ब्यूटीफुल लव्हबर्ङला रायन आणि राहिल अशी दोन गोंडस मुलं आहेत.

अभिनेता रितेश देशमुख हा महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा कनिष्ठ पुत्र आहे. मात्र रितेशला आपल्या वङिलांप्रमाणे राजकीय क्षेत्रात मुळीच रस नव्हता. त्याला सुरुवातीपासूनच फिल्मी करियर करायचे होते. 2003 पासून रितेश देशमुख याने आपल्या करियरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने मस्ती, एक खलनायक, क्या कूल है हम, मरजावन, हाऊसफुल, धम्माल यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे.

See also  नेहा कक्करला तिच्या लग्नात मिळाली ही अनोखी भेटवस्तू, भेटवस्तूची किंमत ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment