रितेश देशमुखची ‘या’ अभिनेत्री सोबत होत असलेली जवळीक पाहून भ’ड’क’ली जेनेलिया, व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल…
सुपरस्टार लोकांचे सोशल मीडियावर फार चाहते असतात. त्यामुळे त्यांची कोणतीही गोष्ट असू ती व्हायरल होती म्हणजे होतीच. सध्या एक मराठीचा सुपरस्टार आहे त्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
रितेश देशमुख आणि जनेलिया देशमुख यांच्या तो व्हिडीओ आहे. आता आपल्याला खूप उत्सुकता लागली असेल की त्या व्हिडीओ मध्ये असं काय आहे नेमकं ? तर चला सविस्तर जाणून घेऊयात.
अभिनेता रितेश देशखमुख आणि पत्नी जेनेलिया देशमुख हे क्युट कपल कायम सोशल मीडियावर चर्चेत असतं. शिवाय रितेश आणि जेनेलिया कायम त्यांच्या चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.
शिवाय सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ देखील तु’फा’न व्हायरल होत असतात. आता देखील त्यांचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जेनेलिया, रितेशवर चांगलीचं भ’ड’क’ली आहे.
सध्या रितेश, जेनेलिया आणि अभिनेत्री प्रिती झिंटा यांचा व्हिडिओ तु’फा’न व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रितेश आणि प्रिती गप्पा मा’र’ता’ना दिसत आहेत. रितेश आणि प्रितीच्या गप्पा इतक्या रंगल्या आणि तोच रितेशला प्रितीसोबत बघताच जेनेलियाचा पा’रा ता’प’ला. त्यानंतर रितेशने प्रितीच्या हाताल किस तेव्हा तर जेनेलियाच्या चेहऱ्यावरचे भाव तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता…
या व्हिडिला एक आणखी भाग जोडण्यात आला आहे. यामध्ये जेनेलिया रितेशची हजेरी घेताना दिसत आहे. तेव्हा रितेश हात जोडून म्हणतो ‘तेरा नाम लिया, तुझे याद किया…’ रितेश आणि जेनेलियाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तु’फा’न व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर हा व्हिडिओ 2019 मधील अवॉर्ड शोचा आहे.
आणि त्या व्हिडीओ मध्ये जेनेलिया च्या रा’गा’त थोड्याच भाव आहेत; पण तरीही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
तस पाहिलं तर रितेश आणि जेनेलिया असे खूप व्हिडीओ बनवत असतात. त्यांचं प्रेम आहे म्हणून ते लग्न करून संसार करत आहेत. तर ते असेच अ’बा’धि’त राहो यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.