सुंदर, मुलायम केसांसाठी करा हा घरगुती रामबाण उपाय, आणि काही दिवसातच पहा परिणाम…

आपण स्वतःचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक निरनिराळ्या ट्रिक्स वापरत असतो. त्वचेचा रंग निखारण्यासाठी, सुंदर आणि मुलायम केसांसाठी मूली तर नानाविध प्रकिया करत असतात. परंतु के’मि’क’ल’युक्त प्रोङक्टसमुळे मात्र त्याचे वि’प’री’त परिणाम आपल्याला अनुभवावे लागतात.

स्त्रियांचे सौंदर्य हे खरं तर केसांनी खुलून येते. लांबसडक, काळेभोर केस हे कुणाचेही भान हरपून घेतात. मात्र तुम्हांला तर ठाऊकच असेल की, लांबसडक व चमकदार केस ठेवण्यासाठी त्यांची योग्य काळजी घेणे सुद्धा खूप गरजेचे आहे. परंतु तुम्ही मुळीच टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हांला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या केसांचे सौंदर्य निश्चितच वाढेल.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे केसांची वेळोवेळी काळजी घेणे, हे अत्यंत गरजेचे आहे. कारण हल्ली वाढत्या प्रदूषणामुळे आपल्या केसांवर त्यांचा खूप परिणाम होतो. त्यामुळे जर आपण केसांची निगा राखली नाही,

READ  उभे राहून जेवण केल्यामुळे शरीरावर होतात अतिशय घा'त'क परिणाम, या लोकांनी तर उभे राहून जेवण करूच नये...

तर आपले केस गळण्यास सुरुवात होते. इतकचं नव्हे तर केसांमध्ये कोंडा होणे, कोरडेपणा, कमकुवत आणि दुतोंडी केस अशा अनेक स’म’स्या निर्माण होऊ लागतात व केस खूप ख’रा’ब होऊ लागतात.

केसांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस आणि नारळाचे तेल नियमितपणे वापरू शकता. नित्यनेमाने या मिश्रणाचा वापर केल्यास तुमच्या केसांना याचा लाभ नक्कीच होईल.

खोबरेल तेल व लिंबाचा रस यामधील खनिज पदार्थ केसांच्या मुळांना पोषण देतात आणि नवीन केस उगवण्यासाठी मदत करतात. अशाप्रकारे या मिश्रणाचा उपयोगाने आपल्या केसांचे आरोग्य टिकून राहण्यास मदत होते. या गुणांमुळेच तर अनेकजण केसांसाठी लिंबू व खोबरेल तेल वापरण्याचा सल्ला देतात.

बहुतेक वेळा आपल्या केसांमध्ये कोंडा असल्याने आपल्याला खूप लाज वाटते. मात्र खोबरेल तेल व लिंबाचा रस वापरून तुम्ही आपल्या केसांतील कोंडा दूर करू शकता. कारण खोबरेल तेलात भरपूर प्रमाणात एं’टि’ऑ’क्सिं’ङं’ट असतात.

READ  नवीन वर्षात करा हे नवीन संकल्प, आनंदाने जगाल 100 वर्ष आयुष्य...

त्याचसोबत लिंबाच्या रसात सा’य’ट्रि’क गुणधर्म असल्याने ते केसांतील कोंडा बाहेर काढण्यासाठी प्रक्रिया करते. हा नैसर्गिक उपचार आपल्या केसांना मजबूत करतो आणि कोंङयावर प्रभाव करतो.

बहुतांश लोकांना तर ङोक्याला खाज येण्याची स’म’स्या असते. हे खरं तर केसांमध्ये कचरा असल्यामुळे होते. मात्र या परिस्थितीत खोबरेल तेल व लिंबाचा रस वापरल्याने गुण येतो. या दोन्हींच्या मिश्रणाने ङो’क्या’त येणारी खाज कमी होते.

त्याशिवाय ते आपल्या ङो’क्या’च्या त्वचेची काळजी घेते. अशाप्रकारे तुम्ही देखील लिंबाचा रस आणि नारळाचे तेल वापरून आपल्या केसांना नि’रो’गी व सुंदर ठेवू शकता. नियमीतपणे हा उपाय केसांसाठी वापरला तर तुमचे केस सुंदर, मुलायम व चमकदार होतील. परंतु ज्या लोकांना लिंबाचे इ’न्फे’क्श’न होते. त्यांनी मात्र दक्षता घ्यावी.

READ  खजूर खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहे का?

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment