‘घाडगे अँड सून’ मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांचे झाले को’रो’ना’ने नि’ध’न, अभिनेत्रीने केली खूपच भावनिक पोस्ट…

सध्याची परिस्थिती ही खूप बि’क’ट होत चाललेली आहे. अनेक जवळचे लोकं आपल्याला सोडून चाललेली आहेत. त्यात कलाकार इंडस्ट्री मध्येही हा’हा’का’र माजलेला आहेच. एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे तिच्या वडिलांचं को’रो’ना मुळे नुकतंच नि’ध’न झालं आहे. तिने वडील गेल्यानंतर भली मोठी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. ज्यात तिने मनसोक्त मत मांडलेले आहेत. की कश्याने नेमकं काय होतं.

त्या प्रसिद्ध अभिनेत्री चं नाव आहे भाग्यश्री लियमे. मराठी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री भाग्यश्री लिमयेचे वडील माधव लिमये यांचे नुकतेच नि’ध’न झाले आहे. भाग्यश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बाबांसोबतचा फोटो पोस्ट करत त्याला ‘रेस्ट इन पीस बाबा’ असे कॅप्शन दिले होते.

e6b6d32e503eed09f58c2a2ccc9b6f2c

त्यानंतर आता भाग्यश्रीने इंस्टाग्रामवर आता एकंदरीत या काळात तिला कोणकोणत्या अनुभवातून जावे लागले हे सांगितले आहे. म्हणजे को’रो’ना काळ हाच जो काय खऱ्या जबाबदारीचा. म्हणजे यातुन जगायचं कसं याचं नॉलेज मिळतं. म्हणजे काय तर पेशंट लई सिरीयस आले

READ  "अग्गबाई सूनबाई" मध्ये बबड्याची भूमिका साकारणार 'माझ्या नवऱ्याची बायको' मधील हा प्रसिद्ध अभिनेता, नाव ऐकून थक्क व्हाल!

प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री लिमये हिने इंस्टाग्रामवर लिहिले की, हा काळ क’ठी’ण आहे. आपल्या सगळ्यांसाठीच. मी यात एकटी नाही. माझे बाबा को’रो’ना ने गेले. इतक्या झ’ट’क्या’त ही घटना घडली की आपल्या हातात खरंच काही नाही या सत्याची अनुभूती पुन्हा एकदा झ’ट’का देऊन गेली.

81965280

माझ्या कोणत्या ही विश्वासावरचा माझाच विश्वास उडाला. कोणत्याच गोष्टीत तथ्य नाही हे उमजलं. काहीच आपल्या हातात नाही तर मग जगण्यात काय अर्थ असा विचार डोक्यात येणं स्वाभाविकच. नाही जाणार. कारण त्यांस आजपर्यंत केलेला रियाज म्हणतात. रियाज हा करावंच लागण.

ती पुढे म्हणाली की, इथे बाबा आयसीयूमध्ये असताना, त्यांचं जाणं निश्चित आहे हे माहीत असताना, आपण केलेले कोणतेही प्लॅन्स किती एकतर्फी असतात हे दिसताना, पलीकडच्या वॉर्ड मध्ये नवीन जन्म होत असताना मी पाहायचे. वाटायचं, काय उपयोग या जगात येऊन.

81965274

उद्या तुम्हाला ही ‘आयुष्य’ या नावाच्या मायाजळातून जावं लागणार आहे. स्वतःची प्रिय व्यक्ती गमवावी लागणार आहे. आयुष्य या कॉन्सेप्टचा रा’ग आला होता मला. आपल्या या अख्ख्या प्रवासात आपला स्वतःचा साधा खारीचा ही वाटा नाही, हे असलं आयुष्य का कुरवाळत बसायचं? सगळ्या आशा अपेक्षा नाहीश्या होणं म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने कळलं.

READ  या प्रसिद्ध अभिनेत्रीचं लॉ'क'डा'ऊ'नमध्ये या अभिनेत्यासोबत झालं ब्रेकअप, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

शेवटच्या दोन दिवसात बाबांची टेस्ट निगेटिव्ह आली आणि त्यांना को’व्हि’ड अ’ति’द’क्ष’ता विभागातून मे’डी’क’ल आ’य’सी’यू’म’ध्ये शिफ्ट करण्यात आले. त्यांनी ही ल’ढा’ई जिंकली असा समज माझ्या घरच्यांचा झाला. पण पोस्ट को’व्हि’ड परिणामांनी बाबांची त’ब्ये’त सुधारणार नाही आणि काहीच क्षण बाबा माझ्याबरोबर असणार आहेत याची कल्पना फक्त मलाच होती, असे भाग्यश्रीने पोस्टमध्ये म्हटले.

d2fd6680a34c99cd146a4a59df953c0d

.तिने पुढे लिहिले की, २० दिवसांनी मी पहिल्यांदा बाबांना इतक्या जवळून पाहिलं. रोखलेले अश्रु खुपत होते. त्यांना ही आणि मलाही. आम्ही एकमेकांचे हात हातात घेऊन फक्त एकमेकांकडे बघत राहिलो.

कदाचित काय घडणार आहे हे पहिल्यांदाच निश्चित माहीत असणारे आम्ही दोघे ही एकमेकांसमोर आलो होतो. दोघांनाही एकमेकांना सत्याची जाणीव नव्हती करून द्यायची. आयुष्याचं र’ह’स्य, त्यातलं सत्य हे कळणं अशक्य आहे पण तो स्पर्श, या जगात माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या बाबांचा स्पर्श मात्र खरा जाणवला.

READ  “तुझ्यात जीव रंगला”, मालिकेमधील ‘ही’ होणार अभिनेत्री होणार आई, इंस्टाग्रामवर फोटो केले शेअर!

DQdZLBYVAAATVPf

या खोट्या जगात, फक्त भावना याच खऱ्या. या भावना मनात घर करतात हेच खरं. जगायचंय, फक्त या भावना अनुभवण्यासाठी. हेच सत्य आहे. बाकी काही नाही, असे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment