माझे स्तन पार बेंबी पर्यंत लोंबू लागले तरी मी ब्रा घालणार नाही, या प्रसिद्ध अभिनेत्रीचं विधान; कारण…
बाई, बु’ब्स आणि ब्रा या विषयावर दोन तीन दिवस झाले महाराष्ट्र मध्ये सोशल मीडियावर चांगलेच घमासान चाललेलं आहे. लोकं, बाया आपापल्या मताने ट्रो’ल करत आहेत. काही सहमती तर काही नाराजीचा सूर दाखवत आहेत.
ज्या अभिनेत्री ने मराठी मध्ये पोस्ट करून या विषयावर वाचा फो’ड’ली तिचं नाव आता तर सर्वानाच माहीत झालं असेल. हेमांगी कवी. ( hemangi kavi )
सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असणाऱ्या अभिनेत्री हेमांगी ( hemangi kavi ) कवी ला तिच्या इन्स्टाग्रामवरील एका व्हिडिओवरून ट्रो’ल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण जशास तसं उत्तर देत अभिनेत्रीने नेटकऱ्यांची बोलती बंद केली होती. तिच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी तिला थेट पाठिंबाही दिला होता. आता अजून एका अभिनेत्रीने अंतर्वस्त्रावर आपलं परखड मत मांडलं आहे.
हॉलिवूड अभिनेत्री गिलियन अँडरसन ( giliyan anderson ) ही अंतर्वस्त्र न घालण्यासाठी अधिक प्रसिद्ध आहे. गेल्या काही काळापासून तिने अंतर्वस्त्र घालणं सोडून दिलं आहे. नुकत्याच झालेल्या एका संवादात तिने या मागचं कारणही सांगितलं. सध्या तिच्या याच कारणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काहींनी तिला पाठिंबा दिला आहे तर अनेकांनी तिच्या अशा वागण्यावर प्रश्न उपस्थित केले आहे.
अश्याच पध्दतीने काहीसं हेमांगी बोलली होती; पण तिलाही इकडं असेच ट्रो’ल करत आहेत. अजूनही लोकं आपल्या पध्दतीने त्या विषयावर बोलत आहेत.
अंतर्वस्त्र न घालण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना गिलियन म्हणाली की, ‘मी खूप आळशी आहे आणि मला ब्रा घालायला आवडत नाही. यापुढेही मी कधीही ब्रा घालणार नाही. भले मग माझे स्तन बेंबीपर्यंत आले तरी चालतील पण मी ब्रा कधीच घालणार नाही.
परदेशात एवढं क्लियर बोललं जातंय तेच जर भारतीय संस्कृती मध्ये बोललं गेलं तर पटणार नाही अश्या परिस्थिती निर्माण केली जाते.
५२ वर्षीय गिलियन अँडरसन या एक ब्रिटीश- अमेरिकन अभिनेत्री आहेत. अमेरिकेतील शिकागो येथे ९ ऑगस्ट १९६८ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी आतापर्यंत ‘द हाउस ऑफ मिर्थ’, ‘द मायटी’, ‘द लास्ट किंग ऑफ स्कॉटलंड’, ‘द एक्स फाइल्स’ आणि ‘द एक्स फाइल्स: आय वॉण्ट टू बिलिव्ह’ अशा अनेक नावाजलेल्या आणि हिट सिनेमांमध्ये काम केलं आहे.
मुळांत स्त्री काय आणि पुरुष काय मुक्तपणे जगावं. मनसोक्त; पण समाज काय म्हणेल या भीतीने अश्या अनेक पध्दतीने आपण जगतो. तेही खरच ये म्हणा आपल्या इकडचा सोशल समाज जरा वेगळाच आहे. हरकत नाही अशीच माहिती वेगवेगळ्या प्रकारची आम्ही आपल्याला देतच राहू.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.