आले आहे अनेक गंभीर आजारांवरील औषध…’, जाणून घ्या आल्याच्या चहाचे आश्चर्यचकित करणारे फायदे…!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आपण त्याचे अनेक प्रकारे सेवन करू शकतो, त्यात आल्याचा चहा हा एक उत्तम पर्याय आहे. बहुतेक लोकांना आल्याचा चहा आवडतो.  पावसाळ्यात हे तुमच्यासाठी विशेषतः फायदेशीर आहे.

जर तुम्हाला अॅसिडिटी, पोटदुखी किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या सतावत असतील तर आल्याचा चहा तुमच्यासाठी वरदान ठरेल. कारण आल्याचा चहा पोटाला आराम देऊन पचनास मदत करते. त्यामुळे अॅसिडीटी आणि उलटीची समस्याही लवकरच दूर होते.

आल्याच्या चहामध्ये काही औषधी गुणधर्म असतात जे महिलांना मासिक पाळीच्या दुखण्यापासून देखील आराम देतात. एक उत्तम पेय असण्यासोबतच, आल्याचा चहा तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करतो. जर तुमची प्रतिकारशक्ती मजबूत नसेल तर अनेक आजार तुम्हाला सहज घेरातात. जर तुम्ही जास्त खाऊ शकत नसाल तर फक्त आल्याचा चहा घेणे हे देखील तुम्हाला फायदेशीर ठरेल.

See also  विड्याच्या पानांचा काढा सेवन केल्याने होतात हे जबरदस्त फायदे, ऐकून थक्क व्हाल!

आल्याचा चहा प्यायल्याने तुम्हाला लवकर भूक लागत नाही आणि तुमची चयापचय क्रियाही व्यवस्थित राहते. ते प्यायल्याने तुम्ही ऊर्जावान राहता तसेच, आल्याच्या चहा कॅलरी बर्न करण्यासाठी देखील फार फायदेशीर ठरतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही आल्याचा चहा उत्तम ठरतो.

आल्याचा चहा रक्ताभिसरण सुधारतो, आणि त्यामुळे तुमचे हृदय सुरक्षित ठेवण्यास देखील याची मदत होते. सध्या पावसाची वेळ आहे आणि अशा परिस्थितीत प्रत्येक घरात आल्याचा चहा बनवला जातोच. आल्याचा उपयोग औषध म्हणूनही केला जातो. आल्याचा चहा चवीसोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे डोकेदुखी, सर्दी आणि अपचनापासून आराम देतात. पावसाळ्यात चहा, कॉफी आणि सूप प्यायल्याने शरीराला आराम मिळतो.  आल्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, आयर्न, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. तर आता आपण आल्याचे फायदे अधिक सविस्तर रित्या जाणून घेऊया…!

See also  ड्रायफ्रूट खाण्याचे आहेत हे जबरदस्त फायदे, एकदा नक्की वाचा...

या 5 आजारांवर आहे आले उपयुक्त…!

 1. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आले आहे फायदेशीर-
  अदरकमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे अनेक रोगांपासून आपले संरक्षण करण्यास मदत करतात. आल्यामध्ये जीवनसत्त्वेही मुबलक प्रमाणात आढळतात जे शरीराला ऊर्जा देण्यात मदत करतात.

 2. संक्रमण रोखण्यासाठी आल्याचे फायदे-
  आल्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ते शरीराला ऍलर्जी आणि संसर्गापासून वाचवण्याचे काम करते. आले शरीराला रोगांशी लढण्याची शक्ती देते.

 3. सर्दी आणि फ्लू मधे आल्याचे फायदे-
  आल्याचा वापर सर्दी आणि फ्लूवर रामबाण उपाय म्हणून प्रभावी आहे. आल्याचा चहा आणि आल्याचा रस प्यायल्याने सर्दी आणि फ्लूच्या बाबतीत खूप आराम मिळतो. आल्यामध्ये वेलची पावडर, तुळस आणि लिंबू टाकून चहा प्यायल्याने सर्दी आणि फ्लूपासून आराम मिळतो.

 4. पचनशक्ती सुधारण्यासाठी आल्याचे फायदे-
  आल्याच्या सेवनाने पचनक्रिया मजबूत होते. याच्या सेवनाने पोटदुखी आणि गॅसची समस्या दूर होते.  हिवाळ्यात आले लिंबू आणि काळे मीठ मिसळून प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते.

See also  तुम्ही देखील अंघोळ करते वेळी लघवी करता का? जाणून घ्या असे करण्याचे फायदे आणि नुकसान...

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment