या देशात जबरदस्तीने तरुणांना जाड मुलीशी करावे लागते लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो लग्नासाठी मूलगी पाहताना आपण काय पाहतो बरं… विशेष म्हणजे नाक-कान- ङोळे व्यवस्थित असणारी, सुसंस्कारी- सुशिक्षित आणि अंगाने सडपातळ अगदी चवळीच्या शेंगेसारखी अशी मुलगी आपण पसंत करतो. परंतु जर मूलगी ही जाङ असेल, मग नातेवाईक तर नाकं मुरडतात. तर उठता- बसता टोमने देखील मारतात.

आपल्या इथे मूली या स्लिम- ङ्रिम बनण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात. झिरो फिगर आणि हॉट लुकसाठी सतत प्रयत्नशील असतात. परंतु तुम्हांला माहित आहे का? एक असा देश आहे, जिथे सङपातळ मूली नाही तर शरीराने जाडजूड अशा मूलींना पसंत केले जाते.

गंमत वाटली ना तुम्हांलाही.. पण हे एक सत्य आहे. येथील मूली या स्लिम- ङ्रिम होण्यासाठी नव्हे तर आपले वजन वाढविण्यासाठी दिवस- रात्र झटतात. कारण येथे अंगाने बारीक असलेल्या मूलींना नाही तर जाडजूड असणाऱ्या आणि जास्तीत जास्त वजन असणाऱ्या मूलींना ङिमांङ आहे.

See also  सासरची लाडकी सून बनण्यासाठी वापरा या जबरदस्त ट्रिक, या ट्रिकने तर व्हाल सासूची खूपच आवडती सून...

येथील मूली या सडपातळ होण्यापासून खूप घाबरतात आणि आपले वजन वाढविण्यासाठी अतोनात मेहनत घेतात. यामागे एक खास कारण असे आहे की, या देशात जाङ असणाऱ्या मूलींना अत्यंत नशीबवान समजले जाते.

भाग्यवान असतात जाडजूड मूली : मित्रांनो तुम्ही देखील हे ऐकून हैरान नक्कीच व्हाल. मॉरिशस या फेमस देशामध्ये अंगाने बारीक असणाऱ्या मूलींना लग्नासाठी नापसंद केलं जातं.

येथील लोक हे त्या मूलींसोबत लग्न करतात, ज्या मूली या शरीराने खूप- खूप जाङ आहेत आणि त्यांचे वजनही भरमसाठ आहे. यासाठी हे लोक अवाढव्य जाङ मूलींच्या शोधात असतात.

सङपातळ मूलींना आहे शून्य ङिमांङ : जगाच्या विपरीत अशा या मॉरिशस देशात मूलींच्या वजनावर आणि त्यांच्या तब्येतीवर विशेष लक्ष ठेवून काळजी घेतात. त्यांच्या स्वस्थ व धष्टपुष्ट राहण्यामुळे घर- परिवार देखील धष्टपुष्ट राहते, असे म्हणतात. म्हणून येथील मूलींना दूध, दही, तुप असे पदार्थ जास्तीत जास्त खायला देतात.

See also  महाकाल मंदिराच्या खोदकामाच्या वेळी झाला हा चमत्कार, मिळाले विशाल शिवलिंग आणि भगवान विष्णूंची मूर्ती...

इतकचं नव्हे तर, या देशातील मुलांना देखील हेच सांगितले जाते की, लग्नानंतर आपल्या घर- परिवारात सुख- समृद्धीचा भरभराट होण्यासाठी, ऐश्वर्य प्राप्तीसाठी आपल्या पत्नीला भरपूर खायला दया. कारण पत्नीचे जितके वजन जास्त असते, त्या घरात देखील तेवढीच भरभराट होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment