आपला बॉयफ्रेंड कोणत्यातरी दुसऱ्या मुलीशी लग्न करत आहे हे कळताच, गर्लफ्रेंडने त्या होणाऱ्या नवरी सोबत केले असे काही कि…

“तुझे-माझे प्रेमाचे नाते सतजन्मींचे असावे, प्रीतीच्या फुलांनी सदैव बहरलेले असावे.” प्रेमाची दुनिया म्हणजे खरचं एक जादूमयी असते. जेव्हा एखादी व्यक्ती कुणावर प्रेम करू लागते, तेव्हा त्या प्रेमात दिवस- रात्र, ऊन- सावली असे कोणतेही भान राहत नाही. प्रेमाच्या न’शे’च्या धुं’दीत प्रत्येकजण बे’धुं’द होतो. सर्वांनाच असे वाटते की, आपल्या सोबत आपल्या प्रेमाची साथ ही आयुष्यभर असावी. परंतु सर्व व्यक्तींना आपण प्रेम करत असलेल्या व्यक्तीची आयुष्यभरासाठी साथ लाभत नाही. हे देखील तितकंच खरं आहे.

मित्रांनो प्रत्येक व्यक्तीची ही इच्छा असते की, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, त्यासोबतच आपले लग्न व्हावे. मात्र असे न होता, आपल्या प्रियकराने किंवा प्रेमिकेने दुसऱ्याच कुणासोबत लग्न केले, तर…. हा धो’का कुणीही स’ह’न करू शकणार नाहीत. कारण आपल्या स्वप्नांची रा’ख’रां’गो’ळी झालेली कुणीच पाहू शकणार नाही.

READ  जेवायला एक वेळचे अन्न नाही, इनकम टॅक्सने छा'पा मा'रला तर निघाली 100 कोटींची मालकीण, जाणून घ्या सविस्तर…

मग रा’गा’च्या भरात किंवा आपल्याला मिळालेल्या धो’क्या’चा’ ब’द’ला घेण्यासाठी आपण एखादे पाऊल उचलतो. परंतु असे करणे हे कितपत योग्य आहे? परंतु तुम्ही मुळीच काळजी करू नका. आज आम्ही तुम्हांला अशाच एका घ’ट’ने’बद्दल सांगणार आहोत. या मुलीने आपल्या प्रियकराच्या पत्नीसोबत इतकं थ’रा’र’क कृ’त्य केले आहे, जे ऐकून तुमचाही थ’र’का’प होईल.

बिहार राज्यातील नालंदा जिल्ह्यात एक अ’चं’बि’त करणारी घ’ट’ना समोर आली आहे. येथील एका मूलीने आपल्या प्रियकराच्या धो’क्या’ला आणि वि’श्वा’स’घा’ता’ला वै’ता’गून असे कृ’त्य केले आहे की, पाहणाऱ्या लोकांना देखील आपले अ’श्रू आवरता आले नाही.

या सं’ता’प’ले’ल्या मूलीने पहिले तर आपल्या प्रियकराच्या पत्नीचे केस के’स का’प’ले. हे करूनही तिचा रा’ग शांत झाला नाही, म्हणून तिने त्याच्या पत्नीच्या ङो’ळयां’त फे’वि’कॉ’ल टाकून ते चिकटवून टाकले. त्यानंतर तिने तिला बे’द’म मा’र’हा’ण केली. ही घ’ट’ना ऐकून संपूर्ण नालंदा जिल्ह्यात ख’ळ’ब’ळ’ज’न’क वा’ता’व’र’ण निर्माण झाले आहे.

READ  या मोठ्या कारणामुळे लग्नानंतर मुली होतात जाड, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

येथील घ’ट’नेची माहिती पो’लि’सां’ना मिळताच त्यांनी ता’ब’ड’तो’ब चौकशीला सुरूवात केली. तेव्हा त्यांना त’पा’सा’दरम्यान समजले की, आ’रो’पी मुलगी व त्या मुलाचे एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते. परंतु अ’चा’न’कपणे त्या मुलाने या आ’रो’पी मुलीच्या विरहित दुसऱ्याच मूलीसोबत लग्न केले.

आपल्या प्रियकराच्या लग्नाची ख’ब’र ऐकताच ती आ’रो’पी मु’ल’गी अक्षरशः रा’गा’ने पे’टू’न उठली. आपल्याला मिळालेल्या या धो’क्याचा ब’द’ला घेण्यासाठी ती प्रियकराच्या घरी पोहोचली. तिथे जाऊन तिने प्रियकराच्या पत्नीचे सर्व के’स का’पू’न टा’क’ले व तिच्या ङो’ळ’यां’मध्ये फे’वि’कॉ’ल देखील टाकले.

त्यानंतर तिला खूप- खूप मा’र’हा’ण केली. आ’रो’पी मुलीच्या या वा’ग’ण्या’मु’ळे जेव्हा तिच्या प्रियकराच्या पत्नीचा ओ’र’ड’ण्या’चा व र’ड’ण्या’चा आवाज कुटुंबियांना आला व त्यांनी तिची सु’ट’का केली. पो’लि’सां’नी योग्य वेळेत तिथे येऊन त्या आ’रो’पी मूलीला गि’र’फ्ता’र केले. या भ’यानक कृ’त्या’ने सर्वजण थ’र’थ’र का’प’त होते.

READ  हि 22 वर्षांची मुलगी डेअरी फार्मिंगमधून कमवते चक्क 6 लाख रुपये महिना, कसे ते पाहून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment