प्रेमामध्ये मुलींना मुलांकडून हवी असते ही गोष्ट, ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही…

आमच्या लाडक्या मित्र- मैत्रीणींनो “प्रेम” या अडीच अक्षरी शब्दाबद्दल काय अनुभव आहे बरं तुमचा. प्या’र, इ’श्क, मो’ह’ब्ब’त किंवा प्रेम याला तुम्ही काहीही बोला परंतु ते सर्वांचे सारखेच असते. जन्माला आलेल्या व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी कुणावर प्रेम करून पाहावं. प्रेमाच्या या गोड नात्यात सवतःला बुडवून पाहावं. कधी हसतं तर कधी रङतं असं हे प्रेम मात्र थोडसं वेङचं असतं. प्रेमाच्या सहवासात राहणारी प्रत्येक व्यक्ती ही सदैव आनंदी राहते. एक वेगळीच न’शा, एक वेगळीच धुं’दी या प्रेमात असते. तो आणि ती, असे त्या दोघांचे सुंदर विश्व हे प्रेम असते. आपल्या आयुष्यात आपले प्रेम सोबत नसेल तर जगण्याची इच्छा देखील होत नाही.

“माझ्या प्रेमाला साद ही तुझी असावी, रंगीबेरंगी स्वप्नांच्या धुं’दी’त न्हाऊन मी तुझी व्हावी”. मित्रांनो प्रेम तर सगळ्यांचे सारखेच असते. परंतु मूलींच्या प्रेमाबद्दल काही खास भावना असतात. आपल्या प्रियकराने किंवा आपल्या पतीने आपल्यासाठी हे करावे, त्याने आपल्या नात्याची काळजी घ्यावी किंवा आपल्या दोघांचे प्रेमाचे नाते शेवटच्या श्वासापर्यंत टि’कू’न राहावे, यासाठी प्रत्येक मुलीच्या मनात काही स्पेशल गोष्ट दडलेल्या असतात.

READ  गायिका कार्तिकी गायकवाडचा साखरपुड्याची फोटो होत आहेत तुफान वायरल, इथे पहा फोटो...

आता या मूलींच्या चंचल मनातील गोष्टी कशा बरं समजतील. मित्रांनो चिंता का बरं करता? आम्ही आज आमच्या या सुंदर आर्टिकल मधून हेच तर सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हांला देखील तुमच्या स्वीट- क्यूट गर्लफ्रेंडच्या मनातील या गोष्टी समजतील. तसेच तुमच्या प्रेमाच्या नावेत तुम्ही आयुष्यभर एकत्रितपणे आनंदात जगू शकता.

प्रेम करताना मूलींना कोणत्या गोष्टी भन्नाट आवडतात बरं?

आपल्या पार्टनरला न चुकता वेळ देणे : प्रेम करत आहात, तर आपल्या प्रेमाला त्याच्या हक्काचा वेळ देणे हा सर्वांत मोठा कायदा आहे. मूलींना नेहमी वाटते की, आपल्या पार्टनरने आपल्याला वेळ द्यावा. आपल्या नात्याचा भविष्यातील काही खास गोष्टी ठरविण्यासाठी दोघांसाठी वेळ काढावा. मूली या मनाने खूप भा’वु’क असतात. त्यामुळे त्यांना आपल्या वाईट परिस्थितीत आपल्या पार्टनरची साथ ही नेहमी हवीशी असते. जेणेकरून आपल्या मनातील प्रत्येक भावना ती त्याच्याजवळ व्यक्त करू शकते. रिलेशनशिप मध्ये दोघांनीही आपल्या सुंदर नात्याला आणखी बहारदार फुलवण्यासाठी एकमेकांसोबत वेळ देणे, हे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

READ  चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान “म'रता म'रता वाचला होता, खिलाडी अक्षय कुमार”, शूटिंगचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल...

आपल्या पार्टनरने आपल्या सोबत नेहमी खरेपणाने वागावं : या जगातील प्रत्येक मूलीला आपला पार्टनरने आपल्या सोबत नेहमी खरेपणाने राहावं, असेच सर्वांना वाटते. मूलींना प्रेमात धो’का हा मूळीच आवडत नाही. आपले प्रेम दुसऱ्या कोणासोबत शेअर करणे, हे कोणतीही मूलगी सहन करू शकत नाही. तसेच आपला पार्टनर हा लाईफ टाईम फक्त आपला असावा, ही प्रत्येक मूलीची ख्वाहिश असते. त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत खरेपणाने आणि ईमानदारीने राहत असाल, तर तुमचे नाते आयुष्यभर खात्रीने टिकणार.

आपला पार्टनर हा ईमानदार असावा : नातं कितीही जुने असो वा नवे. परंतु आपल्या पार्टनरने ईमानदारीने कोणतीही गोष्ट द’डू’न न ठेवता शेअर करावी. हे सर्व मूलींना मनातून वाटते. नात्यांत विश्वास कायम टिकून राहण्यासाठी हे खूप गरजेचे असते.

READ  अंडरवर्ल्ड डॉ'नच्या प्रेमात वे'ड्या झाल्या होत्या या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीं, तीन नंबरच्या अभिनेत्रीने तर डॉनला...

आपल्या पार्टनरचा ‘साधेपणा’ : मूली या मनाने अगदी कोमल असतात. म्हणूनच त्यांना आपला पार्टनर हा साधा- सिम्पल असावा, असे वाटते. वा’ई’ट सवयी आणि अंगी दु’र्गु’ण असणाऱ्या मुलांना मूली कधीही लाईक करत नाहीत. मूलींचे मन जिंकायचे असेल, तर ही एक जा’लि’म युक्ती आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment