अभिनेत्री प्रीती झिंटाने दिली गुड न्युज! वयाच्या 46 वर्षी झाली जुळ्यांची आई!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड मध्ये आपल्या करियर ला तब्बल 23 वर्षं पूर्ण करणाऱ्या एका प्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्रीला दोन जुळी मुलं झाली आहेत. एक मुलगा आणि दुसरी मुलगी. वयाच्या 46 व्या वर्षी आई होण्याचं सुख तिच्या पदरात पडलेलं आहे. त्यामुळे ती खूप खुश आहे. सोशल मीडियावर तिने एक आनंददायी पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्या पोस्ट मध्ये चाहत्यांना जुळ्या मुलांची आई झाल्याची गुड न्यूज सुद्धा शेयर केलेली आहे. आता आपल्या सर्वांना हा प्रश्न जरूर पडला असेल की ती अभिनेत्री नेमकी कोण आहे बरं ?

तर आम्ही तुम्हाला काही क्लिव देऊ, तुम्ही विचार तर करा. ही अभिनेत्री एका क्रिकेट संघाची मालकीण सुद्धा आहे. पंजाब या संघाची. याचसोबत तिने परदेशी व्यक्ती सोबत लग्न केलं आहे.

See also  अभिनेता धर्मेंद्र सोबत चित्रपटात काम केलेल्या या प्रसिद्ध अभिनेत्रीचं झालं कोरोनामुळे नि'ध'न...

होय ! बरोबर ओळखले तुम्ही. प्रसिद्ध अभिनेत्री व आयपीएल मधल्या पंजाब या संघाची मालकीण प्रीती झिंटा बाबत. तर प्रीती झिंटा आई झाली आहे. तिने जीन गुडइनफ या परदेशी व्यक्ती सोबत लग्न केलं तेव्हापासून ती काही फारशी बॉलिवूड मध्ये सक्रिय दिसली नाही.

तिला सरोगसी च्या माध्यमातून दोन बाळ झाले आहेत. तिने एका मुलाचे नाव हे जय ठेवलेलं आहे आणि मुलीच नाव हे जीया. तर याबाबत चाहत्यांना सांगताना तिने म्हंटले की, ” नमस्कार, आज मी तुम्हाला आमच्या दोघा नवरा बायकोच्या आयुष्यात झालेल्या अत्यानंद बद्दल काही माहीती देणार आहोत.

इथून पुढे आयुष्यात खूप मोठं सुख असणार आहे. कारण आम्ही आई वडील झालो आहोत. आणि बरच काही लिहिलं. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रीती झिंटा ही बॉलिवूड मधील एकेकाळी असलेली उत्तम अभिनेत्री आहे. तिचे अनेक चित्रपट गाजलेले आहेत. तर तिला आई झाल्या बद्दल खूप शुभेच्छा.

See also  तीनदा नापास झालेले ‘हे’ मुख्यमंत्री बीएला विद्यापीठात पहिले आले होते...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment