गुगल म्हणतंय क्रिकेटर रशीद खानची बायको आहे अनुष्का शर्मा, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या गुगल वर बॉलिवूड मधील एका प्रसिद्ध अभीनेत्रीला, अफगाणिस्तानच्या प्रसिद्ध क्रिकेटरची बायको म्हणून दर्शवली जात आहे. झालात ना, आश्चर्यचकित ? होणं ही साहजिकच आहे. गुगल वर आपण क्रिकेटर रशिद खानची बायको कोण ? असं जर सर्च केलं तर उत्तर येतं अनुष्का शर्मा.

किती हास्यस्पद आहे ना ?..नाही म्हणजे अनुष्का शर्मा कुठं ? तो रशिद खान कुठं ? कसं शक्य आहे ?..पण होय, गुगलने मात्र सोशली अनुष्का रशिद ला एकत्र आणलेलं आहे. आता जेव्हा गुगल ला चूक लक्षात येईल तोपर्यंत माफी मागू शकतो कि नाही हे माहित नाही. पण भारतीय लोकांचा विश्वास मात्र गमावू शकतो. कारण गुगल कडून असं उत्तर अपेक्षित नाही.

See also  अभिनेता गोविंदाच्या या चुकांमुळे त्याचे करियर उध्व'स्त झाले; या चुका ऐकून तुम्ही देखील हैरान व्हाल!

null

अनुष्का शर्मा कोण ? हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. साऱ्या जगाला माहित असेल कि प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर विराट कोहलीची बायको आहे.

अनुष्का विराटची बायको म्हणून जेवढी प्रसिद्ध असेल तेवढी सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ही आहे. आता अशी चूक गुगल ने खरच केली ? कि चुकून झाली ? का रशिद खान ने केलेल्या वक्तव्याचा बारा गावाचा अर्थ जोडल्या गेला. तर होय. रशिद खान हा अफगाणिस्तानचा क्रिकेट टीम मधील खेळाडू आहे.

२०१७ मध्ये काय झालं, कि त्याच्या चाहत्यांनी त्याला काही प्रश्न विचारले, कि बॉलिवूड मधील तुमची आवडती अभिनेत्री कोण ? तेव्हा त्याने उत्तर दिलं होतं, कि अनुष्का शर्मा आणि प्रीती झिंटा.

तो या उत्तराने त्यावेळी फार चर्चेत आला होता. त्यामुळे गुगलच्या सिस्टीम ने त्या वक्तव्याचा हवामानाच्या फोल ठरणाऱ्या अंदाजासारखा चुकीचा अंदाज लावला. म्हणून गुगलवर सर्च केल्यावर भलत्याची बायको, भलत्याची…

See also  बॉलीवूडमध्ये फ्लॉप चित्रपट देऊनही आज कोट्यवधींच्या मालकीण आहेत या अभिनेत्री, हि अभिनेत्री तर...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment