या अभिनेत्रीसोबत लग्न करण्यासाठी अभिनेता गोविंदाने पत्नीला देखील सोडले होते, परंतु शेवटी लग्नाच्या वेळी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

गोविंदा हा बॉलिवूड इंडस्ट्रीचा एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे, तो आपल्या काळातील सर्वात प्रसिद्ध अभिनेता मानला जातो, त्याने एकापेक्षा जास्त सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे, गोविंदा हा विनोदी चित्रपटांकरिता प्रसिद्ध आहे, त्याने कॉमेडी चित्रपटांच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन केले.

पण असे नाही की त्याने फक्त विनोदी चित्रपट केले, त्याने अ‍ॅक्शन फिल्म देखील केल्या आहेत आणि यामुळे गोविंदाने त्याची प्रत्येक भूमिका यशस्वीरित्या पार पाडली, गोविंदा हा त्याच्या काळातील सर्वात यशस्वी अभिनेता मानला जातो, त्याचा विनोदी चित्रपट असो की एक्शन चित्रपट, सर्व चित्रपट प्रेक्षकांना आवडतात.

article l 201837310475238872000

जर आपण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललो तर त्याचे वैयक्तिक काही वेगळेच होते. आपल्याला सांगू इच्छितो की गोविंदाचे नाव त्या काळी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नीलम कोठारीशी जोडले गेले होते आणि असे म्हटले जाते की अभिनेता गोविंदा, अभिनेत्री नीलम च्या प्रेमात पडला होता, आणि तिच्यामुळे त्याने आपले लग्न तोडले होते.

See also  बॉलीवूडचा खलनायक मोहनीश बहल यांची मुलगी आहे ही बॉलीवूड अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

नीलमला त्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्री समजली जाते असे, आणि तिने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, नीलम एकदा मुंबईला आली होती, तिला दिग्दर्शक रमेश बहल यांनी पाहिले आणि तिला चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती.

article 201837310334138021000

“जवानी” चित्रपटापासून पदार्पण करत तिने सलमान खान, आमिर खान सारख्या बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांसमवेत चित्रपट केले आहेत आणि तसेच गोविंदाबरोबर देखील काम केले आहे. तिने बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु नीलमचा “जवानी” चित्रपट फारसा व्यवसाय करू शकला नाही आणि हा चित्रपट फ्लॉप ठरला.

परंतु अभिनेत्री नीलम दिसण्यात खूपच सुंदर होती आणि तिच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा होती, लोक तिच्या अभिनयाचे खुप कौतुक करत असे, नंतर तिला अधिक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या आणि त्यानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

जरी आजकाल नीलम चित्रपटांपासून दूर गेली आहे आणि आपल्या व्यवसायात व्यस्त आहे, तरीही नीलम आणि गोविंदा 80 आणि 90 च्या दशकात खूप प्रसिद्ध होते, दोघांनीही म्हणजेच गोविंदा आणि नीलम यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले होते.

See also  काय खरंच सोनाक्षीने लॉकडाउनमध्ये केले लग्न? जाणून घ्या पूर्ण सत्य!

1986 सालचा हा त्यांचा पहिला चित्रपट होता “इल्जाम” आणि नीलमने या चित्रपटामुळे खूप प्रसिद्धी मिळवली, त्यानंतर ती बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये सामील झाली, या चित्रपटातील गोविंदा आणि नीलमच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला होता, आणि या चित्रपटानंतर गोविंदा नीलमच्या प्रेमात पडायला लागला होता.

FotoJet 3

एका मुलाखती दरम्यान गोविंदाने आपल्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित अनेक रहस्ये सांगितली होती, तो म्हणाला कि जेव्हा मी पहिल्या वेळेस नीलमला भेटलो तेव्हा मला तिच्यावर प्रेम झाले पण गोविंदा त्याचवेळी पत्नी सुनीताला डेट करत होता, असं ही त्याने म्हटलं आहे.

असे म्हटले जाते की हे नीलममुळेच सुनीता आणि अभिनेता गोविंदा यांच्यात वाद झाला, अगदी गोविंदाने सुनीताशी निलमसाठी लग्न तोडले होते. आता गोविंदा नीलमशी लग्न करू इच्छित होता पण गोविंदाच्या आईने सुनीताला वचन दिलं होतं, त्यामुळे गोविंदा आणि नीलमचे लग्न होऊ शकले नाही.

See also  जेव्हा करीना कपूर दुसऱ्यांदा प्रेग्नेंट झाली तेव्हा सैफ आली खान म्हणाला होता...

article 201837310010936069000

अभिनेता गोविंदाने सांगितले ‘तो की मी नीलमवर प्रेम करायचा पण त्याचे नातं सुनीताशी जोडलं गेलं होत, मग मी माझी पत्नी सुनीताला म्हणालो की तू नीलमकडून शिकलं पाहिजेस, पण सुनीता या गोष्टीवर खूप नाराज होती आणि एक दिवस सुनीताने नीलम विषयी काहीतरी बोलली ज्यामुळे त्याला खूप राग आला होता आणि त्याने सुनीता सोबत लग्न न करण्याचे ठरवले, पण त्याच्या आईच्या वाचनामुळे सुनीताशी त्याने लग्न केले.’

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment