अभिनेता गोविंदाच्या गाडीला दिली या प्रसिद्ध निर्मात्याच्या गाडीने टक्कर, पुढे जे घडले…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा आजकाल चित्रपटांपासून दूर आहे. गोविंदा अखेर वर्ष 2019 मध्ये ‘रंगीला राजा’ या विनोदी नाटक चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर गोविंदा मोठ्या पडद्यापासून दूर आहे. गोविंदाबाबत आता एक मोठी बातमी समोर येत आहे. बुधवारी गोविंदाच्या कारची ट*क्क*र झाल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहूजा आणि ड्रायव्हर कारमध्ये होते. यावेळी त्यांच्या कारला ध*ड*क दिली. एका वृत्तानुसार, दुसरी कारवर यशराज नव असलेले बॅनर होते त्यामुळे ही कर यशराज सही संबंधित असल्याचे म्हटले जात आहे. रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणाची नोंद जुहू पोलिस ठाण्यात करण्यात आली. दोन्ही गाड्यांना किरकोळ नुकसान झाले आहे. नंतर दोघांनीही परस्पर संमतीने हे प्रकरण संपवले.

See also  धक्कादायक! या प्रसिद्ध मॉडेलची अज्ञात ह'ल्लेखोरांनी गोळी झाडून केली ह'त्या, कारण...

आपल्या काळात हीरो नं. 1 राहिलेला गोविंदा काही वर्षांपासून फ्लॉप ठरत आहे. त्याचे एकामागून एक चित्रपट फ्लॉप होत आहेत. त्यांची नुकतीच आलेली फिल्म रंगीला राजा फ्लॉप ठरली. गोविंदाचा आलेख सातत्याने खाली येत आहे.

अशा परिस्थितीत त्यांचा मुलगा यशवर्धन आहूजा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे. स्वत: यशवर्धन याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून हे संकेत दिले. यशवर्धन गेल्या काही काळापासून सातत्याने वडील गोविंदा सोबत दिसतोय.

गोविंदाच्या ‘दुल्हे राजा’ या चित्रपटामध्ये पहिल्यांदा ‘अंखियों से गोली मारे’ हे गाणे चित्रित करण्यात आले होते. या गाण्याचे रीमिक्स व्हर्जन ‘पति,पत्नी और वो’ चित्रपटात वापरले गेले आहे. पण गोविंदा यांना हे व्हिडिओ गाणे अजिबात आवडले नाही. गोविंदाच्या जवळच्या व्यक्तीने एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, गोविंदाला ‘अंखियों से गोली मारे’ गाण्याचे रीमिक्स व्हर्जन आवडत नाही.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment