या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा होता अभिनेता गोविंदा, पण एका दिवशी त्या अभिनेत्रीने…
“प्रेमाचा रंग हा न्यारा, म्हणून तर प्रत्येकजण होई याचा दिवाना”. प्रेम ही भावना काही वेगळीच आहे. यामध्ये ना धर्म आहे, ना जात. या नात्यात कोणत्याही मर्यादा पा’ळ’ल्या जात नाहीत. अगदीच म्हणजे लग्नानंतरही आपल्याला कुणावर प्रेम होऊ शकते. यात काही वावगं नाही. परंतु आपण काय योग्य आहे हे स्वतः ठरवावे. खरं तर प्रेम म्हणजे त्याग आहे. आपल्या सुखांचा त्याग करून दुसऱ्या व्यक्तीच्या सुखात आपलं सुख अनुभवणं, हेच खरं प्रेम आहे.
बॉलीवुड इंडस्ट्री देखील एक्स्ट्रा मॅ’रे’टि’क’ल अ’फे’अ’रस् पासून काही दूर राहिली नाही. अगदी बरोबर, आपले असे कित्येक स्टार्स आहेत. ज्यांची लग्नाच्या आधी तर अ’फे’अ’रस् होती. परंतु यांनी लग्नाच्या नंतरही बिनधास्त मध्ये अफेअरस् केली. मित्रांनो आज आम्ही तुम्हांला अशाच एका सुपरङुपरहिट अभिनेत्याच्या अफेअरस् ची अजब-गजब स्टोरी सांगणार आहोत.
1990 च्या दशकातील मोस्ट पॉप्युलर स्टार गोविंदा यांचा अंदाज तर काही खास होता. टॉप सुपरस्टारच्या लिस्ट मधील हा एक ढिंकचाक अभिनेता होता. यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. तेव्हा यांची जोङी अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीं सोबत एकत्र पाहायला मिळाली.
गोंविदाने आपल्या करियरच्या सुरूवातीला लग्न केले होते. तरीही त्यांची लग्नानंतरही बरीच अफेअरस् होती. गोविंदाचे नाव जास्तीत जास्त राणी मुखर्जी सोबत जोडले गेले. बॉलीवुडच्या “ह’द कर दी” या चित्रपटामुळे राणी व गोविंदा हे दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले होते.
विवाहित असूनही गोविंदा राणीच्या प्रेमात पागल होते. मीडियाच्या रिपोर्टस् अनुसार राणीसाठी तर गोविंदाने आपले घरपरिवार सारे काही सोडले होते. इतकचं नव्हे तर ते राणीसोबत एकत्र राहायला लागले होते. इतकंच नव्हे तर राणीचे व गोविंदाचे त्यांच्या बेडरूम मधील रोमँटिक फोटोज् देखील तेव्हा वायरल झाले होते. या फोटोज् ना तेव्हा भरपूर प्रसिद्धी मिळाली होती. परंतु आपल्या पत्नीच्या कङक स्वभावामुळे शेवटी गोविंदाला राणी मुखर्जीची साथ सो’डा’वी लागली.
अभिनेते गोविंदा यांचे राणी मुखर्जी शिवाय आणखी बऱ्याच फेमस अभिनेत्रीं सोबत नाव जोडले गेले होते. यामध्ये करिश्मा कपूर, रविना टंडन, दिव्या भारती या अभिनेत्रींचाही समावेश होता. मीडियाच्या अहवालानुसार गोविंदा हे अभिनेत्री दिव्या भारती वर खूप प्रेम करत होते. परंतु यांचे हे प्रेम मात्र एकतर्फी होते. कारण दिव्या भारती हिला गोविंदा आवडत नव्हते.
सध्या गोविंदा हे चित्रपटसृष्टीपासून खूप दूर आहेत. परंतु अजूनही त्यांचे चाहते त्यांना तितकेच लाईक करतात. काही दिवसांपूर्वीच गोविंदा हे “द कपिल शर्मा” या फेमस शो मध्ये आले होते. तेव्हा त्यांनी आपल्या अफलातून ङान्सने सर्वांना दिवाने बनवले होते. याचवेळी गोविंदा यांनी आपल्या एका चित्रपटातील काही किस्से शेयर केले होते.
गोंविदा यांनी सांगितले की, जेव्हा ते पहिल्यांदा एका अभिनेत्री सोबत चित्रपटांसाठी रोमँटिक सीन देत होतो. तेव्हा अक्षरशः माझे हात- पाय थरथरत होते. तेव्हा मला त्या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हटले की, “तू याआधी कोणत्या मूलीसोबत रोमांस केला नाही का? घ’ट्ट आवळून पकङ अभिनेत्रीला. ती तुझी हिरोईन आहे. याचेच तर मी तिला पैसे दिले आहेत.”
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.