लग्नातून नवरदेव जात होता पळून, मग नवरीच्या घरच्यांनी केले असे काही कि, ऐकून विश्वासच बसणार नाही…
“मूलगी हे परक्याचं धन” असे म्हटले जाते. आपल्या हिंदू संस्कृतीत विवाह करताना मूलीचे सौंदर्य अगदी निरखून पारखून बघितले जाते. मात्र तरीही अनेकदा या विवाह सोहळ्यात वा’द’वि’वा’द हे अवश्य होतातच. आज आम्ही देखील तुम्हांला अशाच एका वा’दा’वि’ष’यी सांगणार आहोत. जे ऐकून तुम्हांला देखील नवल वाटेल.
महोबा जिल्ह्यातील कालीचरण राजपूत यांची मुलगी तीजा हिचे लग्न शेजारील अकोनी गावातील जय हिंद सोबत ठरले. ठरलेल्या दिवशी वरात तेथे पोहोचली. सर्व वर्हाडी मंडळींचे स्वागत झाल्यानंतर त्यांच्यातील एका महिलेने म्हटले की, वधूच्या अंगावर पांढरा ङाग आहे. हे ऐकल्यावर वराकङील मंडळींनी पुन्हा वरात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.
या प्रकारानंतर वधूच्या घरच्यांनी ताबडतोब पो’लि’सां’ना बोलावले. त्यानंतर वधू-वरांना पो’ली’स ठाण्यात नेण्यात आले. मग वधूला तेथील दोन महिलांसोबत एका खोलीत पाठविण्यात आले.
त्यामुळे सत्य समोर आले की, वधूच्या शरीरावर एकही ङाग नव्हता. जेव्हा त्या दोन महिलांनी वराकङील मंडळीना सत्य सांगितले, तेव्हा त्यांना आपली चू’क लक्षात आली.हे सर्व झाल्यावर नवरा मुलगा याला आपण केलेल्या चु’की’चा प’श्चा’ता’प झाला.
आपण कुणाच्याही सांगण्यात यायला नको होते, याची त्याला जाणीव झाली. मग त्याने वधूकङील मंडळींची आणि त्या मूलीची माफी मागत मला फक्त तुझ्याच सोबत लग्न करायचे आहे, असे म्हटले आहे.
त्यानंतर पो’लि’सां’नी दोन्ही बाजूकङील परवानगी घेऊन पो’ली’स ठाण्यातील मंदिरात त्यांचा विवाह सोहळा पार पाडला. नंतर पोलिसांनी सांगितले की, नवरा मुलगा हा वधूची बाजू न ऐकता आपल्या वरातीसोबत निघून जात होता.
जे पूर्णपणे चु’की’चे होते. त्याच्या अशा वागण्यामुळे त्यांच्यावर केस देखील होऊ शकते. मात्र त्याचे दैव बलवत्तर म्हणून असे काही झाले नाही.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.