सुहागरात्रीत घडले असे काही की जे ऐकून तुमच्या देखील अंगावर काटा येईल, पाहा नेमकं काय घडलं

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

‘सु’हा’ग’रा’त’ एक मनमोहक गोङगुलाबी क्षण. लग्नाची वरात, वरातीचा अफलातुन ङान्स, नातेवाईकांचा तो जबरदस्त जल्लोष. हे सगळे लग्नाचे वातावरण असताना कानपूर मध्ये एक अजबगजब किस्सा कानावर आला आहे. जो ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल.

ही घटना तेव्हा उघड झाली, जेव्हा एका व्यक्तीने आपल्या सासरच्या मंडळींवर आ’रो’प लावला होता की त्यांनी एका ट्रान्सजेंङर सोबत आपले लग्न करून दिले आहे. त्या व्यक्तीने लग्नाच्या वेळी आपल्या सासरच्या मंडळींनी आपल्याला पूर्णपणे अं’धा’रा’त ठेवल्याचा आ’रो’प लावला आहे.

Advertisement

या तक्रारीनुसार 28 एप्रिल ला लग्न झालेल्या व्यक्तीला सत्य तेव्हा कळले, जेव्हा त्यांची सुहागरात्र होती. त्याचे झाले असे की, त्यांची पत्नी त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सक्षम नव्हती. म्हणून जेव्हा ते आपल्या पत्नीची मेडिकल टेस्ट करण्यासाठी घेऊन गेले, तेव्हा ती एक ट्रान्सजेंङर आहे, हे त्यांना माहीत झाले.

See also  औरंगजेबाचे वंशज जगत आहेत सध्या असे जीवन, पहा लोकांनी असे केले त्यांचे हाल...

पोलीस अधिकारी कुंज बिहारी मिश्रा यांनी सांगितले की, “शास्त्री नगर येथील निवासी यांनी जिल्ह्याच्या पनकी क्षेत्रातील एका महिलेसोबत लग्न केले. लग्नानंतर जेव्हा सुहागरात्रीच्या वेळी ते आपल्या पत्नीसोबत संबंध ठेवण्यासाठी गेले असता तिने आपल्या तब्येतीची स’म’स्या सांगितली. मात्र जसे दिवसांमागून दिवस जाऊ लागले, त्याप्रकारे त्यांना काहीतरी ग’ड’ब’ड असण्याचा सं’श’य आला.

Advertisement

शेवटी ते आपल्या पत्नीला घेऊन चेकअपसाठी गेले, जिथे त्यांना समजले की, ती एक ‘ट्रा’न्स’जें’ङ’र’ आहे. या घटनेनंतर सासरच्या आठ लोकांवि’रु’द्ध गु’न्हा नोंदविण्यात आला आणि त्यांच्यावर स’क्त का’र’वा’ई करण्यात आली होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अखेर 'त्या' मूलीचा CCTV मध्ये झाला पर्दाफाश, पण त्या टॅक्सी ड्रायव्हरला तुरुंगात डांबले...
Advertisement

Leave a Comment

close