सुप्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी ४६ वर्षांपूर्वी हॉटेलच्या रुममधे कुणाला आणि का केली होती मा’र’हा’ण? कारण ऐकून थक्क व्हाल.

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आज सुप्रसिद्ध गीतकार आणि दिग्दर्शक गुलजार यांचा वाढदिवस. गुलजारच्या वाढदिवशी जाणून घ्या त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा… ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे.

पंजाब (पाकिस्तान) येथे १८ ऑगस्ट १९३४ रोजी जन्मलेल्या गुलजार यांचे खरे नाव संपूर्णसिंग कालरा आहे. कलाक्षेत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी आपले नाव गुलजार ठेवले. आता गुलजार ८६ वर्षांचे झाले आहेत. गुलजार हे अभिनेत्री राखीचे दुसरे पती आहेत. त्यांनी १५ मे १९७३ रोजी राखीशी लग्न केले. मुलगी मेघनाच्या जन्मानंतर ते दोघे वेगळे झाले. वास्तविक, राखीने चित्रपटांमध्ये काम करावे अशी गुलजारची आजिबात इच्छा नव्हती.

गुलजार यांनी एका रात्री हॉटेलच्या खोलीत पत्नी राखीला मा’र’हा’ण केली. ही घटना १९७४ ची आहे. एंटरटेन्मेंट न्यूज पोर्टल पिंकविला चा लेख ‘फ्लॅशबॅक फ्रायडे: अ नाईट विच चेंज्ड गुलजार-राखी मॅरेज’ या लेखात प्रसिद्ध झालेली आहे.

thumb

त्या रात्री काय घडले… गुलजार त्याच्या आंधी’ (१९७५) चित्रपटाच्या शू’टिं’ग’साठी योग्य लोकेशन च्या शोधात काश्मीरला गेले होते. त्यावेळी राखीही त्याच्यासोबत होती. गुलजार आपल्या कामात मग्न असायचे, तर राखी एकटी बसून बोअर व्हायची.

See also  गायिका कार्तिकी गायकवाडचा साखरपुड्याची फोटो होत आहेत तुफान वायरल, इथे पहा फोटो...

शू’टिं’ग संपल्यावर रात्री संजीव कुमार आणि सुचित्रा सेन हे ‘आं’धी’ चित्रपटाचे कलाकार हॉटेलमध्ये पार्टी करत होते. या दरम्यान संजीव कुमारने बरेच म’द्य’पा’न केले. पार्टीनंतर सुचित्रा सेन जेंव्हा तिच्या खोलीकडे जाऊ लागली, तेव्हा न’शे’त संजीव कुमारने तिचा हात धरला आणि तिला आपल्याकडे खे’चू लागला. हे सर्व पाहून गुलजार सुचित्राला वा’च’व’ण्या’साठी धावले.

57691a46840ac

एकीकडे संजीव कुमार सुचित्राचा हात खे’च’त होता तर दुसरीकडे गुलजार तिला संजीवपासून बाजूला करण्याचा प्रयत्न करीत होते. थोड्या वेळाने गुलजारने सुचित्राला संजीवपासून वा’च’व’ले आणि तीला तिच्या खोलीत सोडून आले. परत येत असताना वाटेत राखी आडवी आली.

राखी खूपच रा’गा’व’ली होती आणि गुलजार सुचित्राला तिच्या खोलीत सोडण्यास का गेली हे ती जाणून घेऊ इच्छित होती. गुलजारला गों’ध’ळ घालायचा नव्हता. अशा परिस्थितीत त्यांनी वा’द टाळण्याचा खूप प्रयत्न केला. रा’गा’ने भ’ड’क’ले’ल्या राखीने त्यांचा मार्ग अडवला आणि प्रश्नावर प्रश्न विचारू लागली. तो त’मा’शा पाहायला सगळं हॉटेल जमा झालं.

See also  अजय देवगण सोबत लग्नासाठी अभिनेत्री काजोलच्या वडिलांनी ठेवली होती हि ध'क्कादायक अट, ऐकून थक्क व्हाल!

4e83bd762de9a10c36e4d06361744cba

तिथे उपस्थित हॉटेल स्टाफच्या म्हणण्यानुसार यानंतर बरेच मोठे भां’ड’ण झाले आणि मग चि’ड’ले’ल्या गुलजारने राखीला बे’द’म मा-र-हा-ण केली. नंतर गुलजार स्वत: हॉटेलच्या खोलीत म’द्य’धुं’द अ’व’स्थेत आढळले. राखीसाठी तिच्या आयुष्यातील हा सर्वात वा’ई’ट अनुभव होता.

चि’ड’ले’ल्या राखीने दुसऱ्याच दिवशी राखीने, ‘कभी कभी’ (१९७६) चित्रपटासाठी लोकेशन शोधण्यासाठी काश्मीरला पोहोचलेल्या दिग्दर्शक यश चोप्रा यांची भेट घेतली. यश चोप्रा यांनासुद्धा राखीने आपल्या चित्रपटात काम करावे अशी इच्छा होती आणि त्यांनी गुलजारला परवानगीसाठी विनंतीही केली होती.

मात्र, राखी स्वत: यश चोप्रा यांना भेटली आणि सांगितले की तिला या चित्रपटात काम करायचे आहे. यानंतर राखीने गुलजारला न विचारताच चित्रपट साइन केला. या घ’ट’ने’नं’तर गुलजार खूप चि’ड’ले होते आणि कदाचित त्यांच्याही वेगळे होण्याचे हेही कारण होते.

राखीने चित्रपटांमध्ये काम करावे अशी गुलजारची मुळीच इच्छा नव्हती. स्वत: राखीलासुद्धा तशी कल्पना होतीच. तिला कायम वाटायचे की गुलजार तिला किमान आपल्या स्वतःच्या चित्रपटात तरी काम करू देईल, पण गुलजारने स्वतःच्या एकाही चित्रपटात राखीला कधीही साइन केले नाही.

See also  "दोन मुलांना जन्म देऊन थकले मी आता" करीना कपूरने दुःखी मनाने व्यक्त केल्या आपल्या भावना...

गुलजार यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. गुलजार यांनी चित्रपटात संवाद आणि स्क्रीन नाटके लिहिल्यानंतर दिग्दर्शनात प्रवेश केला. त्यांनी ‘मेरे अपने’ (अभिनेत्री मीना कुमारी) पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. नंतर परिचय (अभिनेत्री जया भादुरी) कोशिश (अभिनेत्री जया भादुरी) अ’चा’न’क (अभिनेत्री लिली चक्रवर्ती), ‘आं’धी’ (अभिनेत्री सुचित्रा सेन), खुशबू (अभिनेत्री हेमा मालिनी), मौसम (अभिनेत्री शर्मिला टागोर ), मा’चि’स’ (अभिनेत्री तब्बू ), इजाजत (अभिनेत्री रेखा ) यांसह त्यांनी इतर बरेच चित्रपट दिग्दर्शित केले. पण गुलजारच्या चित्रपटांत अभिनेत्री म्हणून राखी कधीच दिसली नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment