“तारक मेहता…” मालिकेतील या प्रसिद्ध कलाकाराने सोडली मालिका, कारण ऐकून विश्वास बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

मित्रानो, टीव्हीचा सर्वाधिक लोकप्रिय कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ काही महिन्यांच्या ब्रेक नंतर पुन्हा सुरू झाला आहे. या मालिकेला नेहमीच चाहत्यांकडून खूप प्रेम मिळतं.

शोच्या सर्व कलाकारांनाही खूप पसंद केलं जाते. शोमधील एक प्रसिद्ध कलाकार हा शो सोडून जात असल्याची चर्चा गेल्या काही काळापासून शोच्या चाहत्यांमध्ये आहे. यापूर्वी शोच्या निर्मात्यांनी हि बातमी पूर्णपणे नाकारली होती. तर चला जाणून घेऊया ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेमधील कोणता कलाकार हि मालिका सोडत आहे आणि त्यामागे शो सोडण्याचे काय कारण आहे.

आता ताज्या बातमीनुसार गुरचरण सिंगने हा कार्यक्रम सोडला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार गुरुचरणने हा कार्यक्रम सोडला आहे. लॉकडाऊननंतर त्याने पुन्हा शूटिंगसुद्धा सुरू केले नाही. तो अद्याप शोमध्ये दिसला नाही. दरम्यान, अशीही बातमी आहे की या भूमिकेसाठी शाहरुख खानचा को-स्टार अभिनेता बलविंदरसिंग सूरी याने संपर्क साधला आहे.

See also  बॉलीवूडमध्ये काम मिळत नसल्यामुळे निराश झालाय अमरीश पुरीचा नातू म्हणाला, "जर माझे आजोबा असते तर..."

Gurucharan

तुमच्या माहितीसाठी आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की बलविंदर सिंग दिल तो पागल है या चित्रपटात दिसला होता. नंतर तो शाहरुखचा मित्र झाला. जर निर्मात्यांमधील गोष्टी व्यवस्थित चालल्या तर तो ही भूमिका बजावू शकतात. परंतु, अद्याप अधिकृतपणे काही जाहीर केलेलं नाही.

28 जुलै रोजी या शोला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. गुरुचरन यांनीही यावेळी इंस्टाग्रामवर पोस्ट करून आनंद व्यक्त केला. त्यांनी पोस्ट केले आणि लिहिले – ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या शोला 12 वर्षे झाली आहेत. संपूर्ण टीमचे अभिनंदन, कॅमेर्‍यासमोर आणि त्यामागील प्रत्येकजणचे आणि चाहत्यांचे आभार. या पोस्टवर टिप्पणी देताना जेनिफर मिस्त्री (शोमध्ये मिसेस रोशन म्हणून) लिहिले कि – अभिनंदन गुरु.

See also  "मैंने प्यार किया" चित्रपटातील 'या' अभिनेत्रीची मूलगी आहे खूपच सुंदर, तिचे सौंदर्य पाहून तुम्ही देखील घायाळ व्हाल!

sodhi taarak

गुरुचरणने यापूर्वी 2013 साली हा शो सोडला होता पण जवळपास एक वर्षानंतर तो शोमध्ये परतला. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, आता देखील त्याने वैयक्तिक कारणामुळे शो सोडल्याचे कळते, परंतु या या गोष्टीवर अधिकारीक पातळीवर शिक्कामोर्तब झालेले नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment