या कारणामुळे सकाळी बाथरूम/टॉयलेटमध्ये अटॅक येण्याचे प्रमाण आहे सगळ्यात जास्त, कारण…

मित्रांनो!, आपण ऐकलेच असेल की, बहुसंख्य केसेस मधे सकाळच्या वेळी बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये हा’र्ट अ’टॅ’क येतात. याची काही प्रमुख कारणं आहेत. जर तुम्हाला या कारणांबाबत आणि ती टा’ळ’णे अथवा प्र’थ’मो’प’चा’रा’बाबत योग्य माहिती असेल तर नक्कीच तुम्ही स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घेऊ शकता.

हा’र्ट अ’टॅ’क किंवा का’र्डि’या’क अ’रे’स्ट आज माणसाच्या आयुष्यातील सगळ्यात गं’भी’र समस्या बनली आहे. जास्तीत जास्त प्रकरणात हा’र्ट अ’टॅ’क अचानक येतात. तुम्हाला माहीत आहे का जास्तीत जास्त हा’र्ट अ’टॅ’क किंवा का’र्डि’य’क अ’रे’स्ट सकाळच्यावेळी बाथरूमध्ये येतात. आता तुम्हाला प्रश्नं पडतील की, असं का होतं? हा हा’र्ट अ’टॅ’क किंवा का’र्डि’या’क अ’रे’स्ट म्हणजे काय?

तर वैज्ञानिक दृष्टीने पाहिल्यास लक्षात येईल की, हा’र्ट अ’टॅ’क आणि का’र्डि’या’क अ’रे’स्ट यांचा थेट संबंध आहे. आपल्या रक्ताच्या माध्यमांतून शरीराला ऑक्सिजन आणि गरजेचे पोषक तत्व पोहोचत असतात. जेव्हा ह’द’या’च्या मा’स’पे’शीं’मुळे ध’म’न्यां’म’ध्ये र’क्त’प्र’वा’ह व्यवस्थित होत नाही.  त्यावेळी हृ’द’या’चे ठोके असंतुलित होतात. यामुळे हा’र्ट अ’टॅ’क किंवा का’र्डि’ए’क अ’रे’स्ट’चा धो’का असतो.

READ  पुरेशी झोप घेताय ना? नाही तर शरीराचे होऊ शकते हे नुकसान!

प्रमुख कारणे : सकाळच्यावेळी जेव्हा तुम्ही टॉयलेटमध्ये जाता तेव्हा पोट पूर्ण साफ करण्यासाठी आपल्याला प्रेशरची आवश्यकता असते. इंडियन टॉयलेटच्या वापर करताना अनेकांना अधिक प्रे’श’र’ची आवश्यकता भा’स’ते. यामुळे आपल्या हृदयाच्या पेशींवर अधिक ती’व्र’ते’ने द’बा’व पडत असतो. यामुळे हा’र्ट अ’टॅ’क येण्याचा धो’का वाढतो.

बाथरूमचं तापमान घरातील इतर खोल्यांच्या तुलनेत जास्त थं’ड असते. अशा स्थितीत शरीरातील तापमान सं’तु’लि’त ठेवण्यासाठी आणि शरीरातील र’क्त’प्र’वा’ह व्यवस्थित ठेवण्यासाठी अधिक कार्य करावे लागते.  यामुळे हृ’द’य’रोगा’चा धो’का उ’द्भ’वू शकतो.

सकाळच्यावेळी आपल्या शरीरातील ब्ल’ड प्रे’श’र तुलनेने जास्त असते. अंघोळ करण्यासाठी अधिक ठं’ड किंवा गरम पाणी डोक्यावर टाकलं जातं. त्यामुळे ब्ल’ड प्रे’श’र’व’र परिणाम झाल्यानं हा’र्ट अ’टॅ’क येण्याचा धो’का वाढू शकतो.

READ  हिवाळ्यात मिळवा नैसर्गिक चमक असलेला तजेलदार चेहरा, घरच्याघरी करा हे 7 नैसर्गिक उपचार...

बचावाचे उपाय: जर तुम्ही भारतीयशैलीच्या स्वच्छतागृहाचा वापर करत असाल तर जास्तवेळ एकाच स्थितीत बसणं टा’ळा. या पद्धतीने तुम्ही हा’र्ट अ’टॅ’क किंवा का’र्डी’या’क अ’रे’स्ट’पासून स्वतःचा ब’चा’व करू शकता.

अंघोळ करताना पाण्याच्या तापमानाचा अंदाज घेऊन सगळ्यात आधी पायाच्या तळव्यावर पाणी टाका. त्यानंतर हलकं गरम पाणी आपल्या डोक्यावर टा’का. यामुळे तुम्हाला आ’जा’रां’पा’सून ब’चा’व करता येऊ शकतो.

जर अंघोळ करताना तुम्ही जास्तीत जास्तवेळ बाथटबमध्ये बसून राहत असाल तर याचा परिणाम तुमच्या ध’म’न्यां’व’र होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्तवेळ बाथटबमध्ये बसून राहणं टा’ळा.

हा’र्ट अ’टॅ’क’ची लक्षणे: छातीत ती’व्र’ते’नं वे’द’ना होणं, श्वा’स घेण्यासाठी त्रा’स होणं, थ’क’वा येणं, ता’ण-त’णा’व, भी’ती वा’ट’णं, च’क्क’र येणं, उ’ल’टी येणं. डा’य’बि’टी’स’च्या रु’ग्णां’म’ध्ये अनेकदा कोणतीही लक्षणं दिसत नसताना हा’र्ट अ’टॅ’क’चा धो’का उ’द्भ’व’तो. त्यामुळे या आ’जा’रा’ला सा’य’लें’ट कि’ल’र असंही म्हणतात.

READ  भारतीय मसाल्यांचे हे अद्भुत फायदे वाचून थक्क व्हाल, या मसाल्यात तर आहेत औषधी गुणधर्म...

हा’र्ट अ’टॅ’क आल्यानंतर काय करायचं?

  • जर कोणत्याही व्यक्तीला हा’र्ट अ’टॅ’क आला तर सगळ्यात आधी त्याला जमिनीवर झोपण्यास सांगा.
  • व्यक्तीने घ’ट्ट कपडे घातले असतील तर सै’ल करण्याचा प्रयत्न करा.
  • झोपताना व्यक्तीचे डो’के बा’की शरीराच्या तुलनेत उंचावर राहील याची काळजी घ्या.
  • हात पायांना तेल लावा.
  • त्वरीत रु’ग्ण’वा’हि’के’ला फोन करा.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

Leave a Comment