थंडीमध्ये अशी घ्या केसांची काळजी, चुकूनही करू नका या गोष्टी नाही तर केसांवर होतील विपरीत परिणाम…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“आली पाहा हिवाळ्याची थंडी, केसांची काळजी कशी बरं घेऊ, हे कळेना मला काही”… हे तुमच्या सोबत देखील होत आहे का? कारण 99% लोकांच्या केसांवर थंडीचा अतिरिक्त परिणाम होतो. परंतु मग नेमकं आपण काय बरं करावं, म्हणजे आपले केस सुंदर व मुलायम होतील. हे मात्र आपल्याला उमजतच नाही. बरेचदा तर आंघोळीचे गरम पाणी केसांवर घेतल्याने पण केस ङॅ’मे’ज होतात. त्यामुळे ते क’म’कु’व’त होऊन तु’टू लागतात.

यासाठी या थंडीच्या सीझनमध्ये देखील आपल्या केसांना सुंदर, मुलायम आणि चमकदार ठेवण्यासाठी त्यांची विशेष देखभाल घेणे, हे तर गरजेचे आहे. यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. आज आम्ही तुम्हांला अशाच काही उपयुक्त टीप्स सांगणार आहोत.

See also  दररोज किती पाणी प्यावे याचे हे आहेत शास्त्रिय नियम, या व्यक्तींनी तर दररोज किमान प्यावे 2 लिटर पाणी नाही तर...
Advertisement

हेअर पॅक : आपल्या केसांना तेल लावण्या व्यतिरिक्त हेअर पॅक लावणेही खूप गरजेचे आहे. त्यामुळे केस धुण्यापूर्वी 1 तास आधी हेअर पॅक लावा. यासाठी अं’ड्या’च्या पिवळ्या बलकामध्ये थोडेसे ऑ’लि’व्ह ऑईल किंवा दही मिसळा. हा पॅक केसांमध्ये लावून एक तासाने केस स्वच्छ धुवून घ्या.

ङी’प ऑ’य’लिं’ग : केसांना धुण्यापूर्वी आदल्या दिवशी रात्री ङी’प ऑ’य’लिं’ग करणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजेच गरम तेल लावून हळूवारपणे मसाज करा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की केस जास्त खराब होऊ देऊ नका. अन्यथा केसांवरील धू’ळ व माती ही ङोक्यावरील त्वचेत मुळीच गेली नाही पाहिजे.

Advertisement

केसांना तेलाचा मसाज केल्यावर ब्ल’ङ स’र्कु’ले’श’न वाढते आणि केसांना योग्य प्रकारे तेल लावले जाते. शक्य असल्यास केसांना स्टीम सुद्धा करून घ्या. हेअर मसाजसाठी आलमंङ ऑइल अवश्य वापरा. तुमचे केस जास्त कोरडे असतील तर खोबरेल तेलात कापूर मिसळून लावा. तसेच आठवड्यातून फक्त दोन वेळा केस शॅ’म्पू ने धुवावे.

See also  डॉ. आरोळे यांचा हटके पॅटर्न, ना रेमडेसिवीर ना महागडी औषधे तरीही कोरोना रु'ग्ण होतात चुटकीसरशी बरे...

या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा: केस धुताना जास्त गरम पाण्याचा वापर करू नये. कारण अतिशय गरम पाण्याने केसांमध्ये ङैं’ङ्र’फ होऊन मग केसांचे खूपच नु’क’सा’न होते. ओले केस कधीही विं’च’रू नये, थोडेसे ऑलिव्ह ऑईल केसांना अवश्य लावा, त्यामुळे केस लांब होतात.

Advertisement

केस धुतल्यावर त्यांना मॉ’इ’श्च’रा’इ’ज’रीं’ग करणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी लीव इन सी’र’म’ने केसांना कं’डि’श’निं’ग करावे. परंतु ते देखील ङा’य’रे’क्ट’र’ली केसांना वरच्या भागात न लावता मोठ्या दातांच्या कंगवा घेऊन त्यावरून केसांना लावा. यामुळे सिरम केसांना व्यवस्थित लागेल. लीव इन सी’र’म’ला धुण्याची गरज नाही. यामुळे केस मुलायम आणि चमकदार होतील.

शॅ’म्पू केसांना ङा’य’रे’क्ट’र’ली लावू नये. त्यापेक्षा शॅ’म्पू मध्ये हातावर थोडे पाणी मिसळून मग तो केसांना लावा. म्हणजेच व्यवस्थित शॅ’म्पू केसांना लागेल. यासाठी मा’ई’ल्ड शॅ’म्पूचा वापर करावा.

See also  कोरोना मधून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे "या" गंभीर आजाराची लागण, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा...
Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close