हिवाळ्यात केसांच्या स’मस्येवर हा आहे जबरदस्त घरगुती रामबाण उपाय, एकदा करूनच पाहा.
मित्रांनो आणि मैत्रीणींनो थंडीच्या दिवसांत गोङगुलाबी थंडीचा आनंद घेत मस्त ध’मा’के’दा’र एन्जॉय करायला सर्वांनाच आवडते. आपण कडाक्याच्या थंडीपासून स्वतःचे सं’र’क्ष’ण करण्यासाठी त्व’चे’ची विविध प्रकारे काळजी घेतो.
परंतु त्वचेसोबतच केसांची दखल घेणे, हे मात्र आपण विसरून जातो. तुम्हांला तर माहितच आहे की, हिवाळ्यात थंडीमुळे केस हे बरेचदा कोरडे पडतात तसेच केसांमध्ये कों’डा देखील होतो. कों’ङ’या’च्या या स’म’स्ये’मु’ळे मग केस देखील गळायला सुरुवात होते.
एकदा केसांच्या या स’म’स्यां’ना सुरुवात झाली की, त्याचे परिणाम आपल्या ङो’क्या’व’र देखील होऊ लागतात. काय तुम्ही पण या स’म’स्यां’चा सा’म’ना करत आहात का? तर मग अजिबात टे’न्श’न घेऊ नका. आम्ही तुम्हांला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची केसांच्या या स’म’स्ये’पा’सू’न सु’ट’का होईल.
चला तर मग पाहूया केसांच्या स’म’स्ये’व’री’ल घरगुती साधे- सोपे उ’पा’य :
यासाठी आपल्याला मोहरीचे तेल, अर्धा कप ऑलिव्ह ऑईल आणि सात आवळे इ. ची गरज आहे. हे सर्व एकत्रितपणे मिसळून तेल तयार करून घ्या आणि संपूर्ण हिवाळा ऋतूमध्ये हे वापरा. या तेलाच्या वापराने केसांमधील कों’ङ’या’च्या या स’म’स्ये’मु’ळे त्वरित समाधान मिळते.
हे तेल बनवण्याची कृती :
- तुम्ही घरी लोखंडी कढईत मोहरीचे तेल गरम करण्यासाठी ठेवा.
- कोमट गरम झाल्यावर थोडेसे ऑलिव्ह ऑईल टाकून ते एकत्र करून घ्या. त्यानंतर 2 मिनिटांपर्यंत ते स्लो गॅसवर गरम करून घ्या.
- नंतर सर्व आवळे स्वच्छ धुवून घ्या व त्याचे छोटे- छोटे तुकडे करा. तुकडे अशाप्रकारे करा,
- जेणेकरून त्या तुकड्यांमध्ये तेल अगदी सहजपणे जाऊ शकेल.
- मग ते आवळयाचे सर्व तुकडे तेलात टाकून 20 मिनिटांपर्यंत शिजवून घ्या. त्यानंतर गॅस बंद करा.
- तेल थंड झाल्यावर गाळणीने गाळून घेऊन एका बॉटल मध्ये भरून ठेवा.
- दररोज रात्री हे तेल झोपताना केसांना नियमीतपणे लावा. मग सकाळी केसांना शॅम्पू ने धुवून टाका.
- ही प्रक्रिया तीन हफ्ते करा. मग पाहा, तुमची ही स’म’स्या दूर होईल.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय व उपयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.