“तुझ्यात जीव रंगला” फेम राणादाच्या या फोटोने सोशल मीडियावर घातला धु’मा’कू’ळ, कारण ऐकून थक्क व्हाल!

सोशल मीडियावर आलेल्या गोष्टी कधी खऱ्या ठरतात तर कधी खूप विचारात पाडतात. त्यात कलाकार लोकांच्या आयुष्यात काय चाललंय काय नाही हे कळण्यास अनेक चाहते उत्सुक असतात. झी मराठी वर मागे एक मालिका खूप लोकप्रिय होऊन गेली.

त्यातली जोडी घराघरात पोचली. त्यातला राणा दा म्हणून भूमिका करणारा हार्दिक जोंशी तरी आपल्याला माहीतच असेल. तर त्याच्या इंस्टा वर त्याने पोस्ट केलेला एक फोटो खूप चर्चेत ठरत आहे.

तुझ्यात जीव रंगला फेम हार्दिक जोशी च्या इंस्टा वरून आलेल्या एका पोस्ट ने अनेकांचा चर्चेचा विषय तयार केला आहे. आपल्याला उत्सुकता लागलेली असेल की नेमकं कोणती पोस्ट ? आणि काय आहे प्रकरण.चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

READ  "लाडाची मी लेक गं!" मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी छोट्या पाहुण्याचे झाले आगमन...

तुझ्यात जीव रंगला हार्दिक ने हॉटेल कोल्हापूर ला टा’क’ल्या’मु’ळे तर तो आधीच खूप चर्चेत होता. आणि आता सोशल मीडियावर पोस्ट केल्याने चर्चेत आहे.

154979445 734834040730946 8185354350085086727 n

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला.’ या मालिकेतील राणादा आणि पाठक बाईंनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. राणादा ही भूमिका अभिनेता हार्दिक जोशीने साकारली होती तर पाठक बाई ही भूमिका अभिनेत्री अक्षया देवधरने साकारली होती. हार्दिक हा सोशल मीडियावर प्र’चं’ड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकताच त्याने एक बाळासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहून हे बाळ कोणाचे आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

हार्दिकने एका गोंडस बाळासोबतचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘माझ्या बहिणीच्या आयुष्यात या चिमुकल्याचे आगमन झाले आहे. त्याबद्दल मी तिचे अभिनंदन करतो. अयांश तुझे स्वागत आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. हार्दिकच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

READ  मिसेस मुख्यमंत्री फेम अमृता धोंगडे या नव्या मालिकेतून येतिये प्रेक्षकांच्या भेटीला, मालिकेचे नाव ऐकून थक्क व्हाल!

rana da

हार्दिकने २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगा पतंग’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. पण त्याल ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले. या मालिकेतील राणादाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती. त्यापूर्वी त्यान क्रा’इ’म पे’ट्रो’ल, अस्मिता, दुर्वा, स्वप्नांच्या पलीकडे या मालिकांमध्ये काम केले आहे.

हार्दिक ने टाकलेला फोटो हा त्याच्याच कुटुंबातील आहे; पण नेमकं कुणाला झालेला मुलगा आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण त्याच्या चाहत्यांना वाटत होतं की त्यालाच झालाय म्हणून. तरी त्याला त्याच्या पुढील वाटचाली करिता स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

365464 ranaanjali11

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  मानधन फक्त १ रुपया, पण या १ रुपयानेच रातोरात केले सुप्रसिद्ध स्टार आणि पिक्चर झाला सुपरहिट, जाणून घ्या आपल्या लाडक्या हिरोचा हा किस्सा

Leave a Comment