लग्नाच्या अगोदर या 6 बॉलीवूड अभिनेत्रींच्या प्रेमात वेडा होता भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या, अभिनेत्रींचे नाव ऐकून थक्क व्हाल!

भारतासारख्या देशात लोकांना दोन गोष्टींचे खूप वेड आहे, एक म्हणजे क्रिकेट आणि दुसरे म्हणजे बॉलिवूड. हे लक्षात घेण्यासारखे आहे की क्रिकेट आणि बॉलिवूडमधील कनेक्शन खूप जुने आहेत.

अनेक क्रिकेटर्स आणि अभिनेत्रींनी त्यांचे प्रेम लग्नाच्या मंडपापर्यंत आणले. शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान, विराट-अनुष्का, झहीर खान-सागरिका घाटगे, हरभजन सिंग-गीता बसरा आणि युवराज सिंग-हेज कीच.

आता टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या यांचेही नाव या यादीत समाविष्ट झाले आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने हार्दिक पांड्याने आपल्या चाहत्यांना भेट दिली होती. हार्दिक पांड्या हिने सर्बियन अभिनेत्री नताशा स्टँकोविच बरोबर इगेजमेंट केली आहे हे सर्वांना माहित आहे. त्यांनी सोशल मीडियावर एंगेजमेंटचा विडिओ देखील शेअर केला होता.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हार्दिक पंड्याने नताशाच्या अगोदरही अनेक अभिनेत्रींना डेट केले आहे. या अफेअर्समुळे हार्दिक नेहमी बातम्यांची हेडलाईन ठरायचा. हार्दिकचे अफेयर्स एक किंवा दोन नव्हे तर एक लांब यादी आहे. चला जाणून घेऊया कि हार्दिकने कोणकोणत्या अभिनेत्रीला डेट केलं आहे.

READ  अभिनेता के.के. गोस्वामीची पत्नी आहे खूपच सुंदर, सुंदरतेच्या बाबतीत बॉलीवूड अभिनेत्रींना देखील देते ट'क्कर...

c28c901a9240fae119b3bd52668dd050

सिंगर व अभिनेत्री शिवानी दंडेकर आणि हार्दिक पांड्या यांचे प्रेम प्रकरण देखील तेव्हा चर्चेचा विषय होता. शिबानीने जेव्हा हार्दिकला त्याच्या ट्विटर हँडलवर सामना जिंकल्यावर अभिनंदन करण्यासाठी एका मेसेज पाठवला तेव्हा हार्दिकने त्वरित उत्तर पाठवले आणि तिचे आभार मानले होते. मात्र, नंतर ही बातमी केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाली.

1200px Urvashi Rautela Final

हार्दिक पांड्या आणि उर्वशी रौतेलाच्या डेटिंगच्या बातम्याही खूप वायरल झाल्या होत्या. हार्दिकला बऱ्याचदा अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत पहिले गेले होते. उर्वशी हार्दिक पांड्या आणि त्याच्या भावाशी बोलत असल्या एक फोटो प्रचंड वायरल झाला होता. ते बऱ्याचदा एकमेकांशी बोलताना दिसले, त्यानंतर हार्दिक आणि उर्वशीच्या डेटिंगच्या बातम्याना उधाण आले.

pandya 3

हार्दिक पांड्या कोलकाता येथील मॉडेल लिशा शर्माशी डेट करत होता. या दोघांनीही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बरेच फोटो शेअर केले होते. पण नंतर हार्दिकने आपल्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून सांगितले की तो आता कोणालाही डेट करत नाही आहे आणि बर्‍याच काळापासून सिंगल आहे आणि माझ्या अफेयरच्या बातम्या पसरवू नका.

READ  अभिनेत्री नर्गिसच्या प्रेमात वे'डे झाले होते प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता राज कपूर, पण अभिनेत्री नर्गिसने...

586289

हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री एली अवरामच्या अफेअर्सच्या खूप चर्चा झाली होती. हार्दिकने ‘द वर्डिक्ट: स्टेट वर्सेस नानावटी’ या वेब सिरीजची अभिनेत्री एल्ली अवराम सोबत एकत्रित बऱ्याच जाहिराती शूट केल्या होत्या. हार्दिकने एल्लीला आपल्या भावाच्या लग्नासाठी आमंत्रित केले होते. बर्‍याच वेळा दोघांना एकत्र पाहिले गेले होते.

hardik esha 0

हार्दिक पांड्या आणि एशा गुप्ताच्या डेटिंगच्या बातमीने बरीच चर्चा रंगविली. माध्यमांमध्ये बातमी होती की हे दोघे लवकरच लग्न करणार आहेत. पण ईशा सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणाली, काहीही असो तो माझ्या वैयक्तिक जीवनाचा एक भाग आहे. मी तुमच्याकडून अपेक्षा करते की तुम्ही आमच्या वैयक्तिक आयुष्यात जास्त रस दाखवू नये. यानंतर या बातम्यांना पूर्ण विराम मिळाला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  द्रौपतीचे पात्र साकारलेली अभिनेत्री आज अशी दिसते, तुम्ही तिला ओळखू हि नाही शकणार!

Leave a Comment