वयाच्या ६५ व्या वर्षी लग्न करत आहेत देशातील प्रसिद्ध व सर्वात की मोठे वकील, होणारी पत्नी आहे…

देशातील सुप्रसिद्ध वकील आणि भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांचे वयाच्या 65 व्या वर्षी लग्न होणार आहे. देशातील नामांकित वकिलांपैकी सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ आणि ब्रिटनच्या क्वीन्स कौन्सिलचे वकील हरीश साळवे यांनी पत्नी मीनाक्षी साळवे यांना घ’ट’स्फो’ट दिला आणि गेल्या महिन्यात त्यांचे 38 वर्षांचे वैवाहिक नाते सं’प’व’ले. मीनाक्षी साळवे यांच्याशी पहिल्या लग्नापासून साळवे यांना दोन मुली आहेत.

हरीश साळवे यांनी बर्‍याच दिवसांपूर्वी ख्रिश्चन धर्मात रुपांतर करून ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. लंडनमध्ये राहणारे साळवे आपल्या होणाऱ्या पत्नी कॅरोलिनाबरोबर बर्‍याच वेळा लंडनच्या चर्चमध्ये दिसले होते.

56 वर्षीय कॅरोलिना व्यवसायाने एक कलाकार आहे आणि तिला एक मुलगी आहे. असे म्हटले जाते की साळवे कॅरोलिनाला एका कला प्रदर्शनादरम्यान भेटले होते आणि हळूहळू त्यांच्या भेट होत राहिल्या, मग मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले व आता प्रेमातच रूपांतर लवकरच लग्नात होणार आहे.

हरीश साळवे हे बर्‍याच महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये दिसले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुलभूषण जाधव प्रकरणात भारताची बाजू मांडणे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव प्रकरणात साळवे यांनी भारताची बाजू मांडली होती, जिथे भारताच्या बाजूने निर्णय दिला गेला व भारत ती के’स जिंकला.

जाधव यांच्या फा’शीवर कोर्टाने स्थगिती दिली आणि पाकिस्तान जागतिक व्यासपीठावर बेनकाब झाला. एका सुनावणीसाठी लाखो रुपये घेणाऱ्या साळवे यांनी या प्रकरणात केवळ एक रुपये फीस आकारली होती. त्याचवेळी पाकिस्तानने या प्रकरणावर कोट्यावधी रुपये खर्च केले होते.

हरीश साळवे यांनी 1999 ते 2002 दरम्यान भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून काम केले आहे. ते मूळ नागपूरचे आहेत . मुख्य न्यायाधीश शरद अरविंद बोबडे आणि साळवे यांनी एकाच शाळेतून शिक्षण घेतले आहे.

साळवे दिल्लीला आले असताना बोबडे मुंबई उच्च न्या’या’ल’याचे न्या’या’धी’श बनले होते. यानंतर दोघांनीही का’य’द्या’च्या क्षेत्रात खूप प्रगती केली. मुकेश अंबानी, टाटा ग्रुप, जयललिता, सलमान खान, व्होडाफोन कंपनी इत्यादी मोठ्या नावांसह साळवे यांनी अनेक हाय प्रोफाइल प्रकरणे ल’ढ’वि’ली आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment