अब्जावधींचे मालक असूनही अमिताभ बच्चन आजही खरेदी करू शकले नाही त्यांच्या वडिल्यांच्या स्वप्नातील ‘हे’ घर, कारण…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आजच्या घडीला बॉलिवूडचे महानायक असलेले अमिताभ बच्चन यांची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. संपूर्ण जगभरात त्यांचे चाहते आहेत. आजवर अमिताभ यांच्या आयुष्यात अनेक चढऊतार आलेत आणि त्या सर्वांना पार करत त्यांनी यशाचे शिखर गाठले. मात्र आपल्याला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की, श्री. बच्चन यांचे व त्यांच्या वडिलांचे एक स्वप्न आजही अपूर्ण आहे. कोणते आहे ते स्वप्नं?

Amitabh Bachchan PTI

Advertisement

नाही म्हणायला अमिताभ बच्चन यांचे मुंबईत तीन तीन अलिशान बंगले आहेत. पण त्यांच्या वडिलांच्या स्वप्नातील एक घर मात्र ते आजही खरेदी करू शकले नाहीत. अमिताभ यांनी हे घर खरेदी करण्याचे अनेक प्रयत्न केलेत पण तरीसुद्धा हे घर खरेदी करण्याचे त्यांचे स्वप्न अद्यापही पूर्ण झालेले नाही. मित्रांनो!, हे घर अलाहाबाद मध्ये आहे.

See also  'तारक मेहता का उलटा चष्मा' मधील मेहता साहेब यांची लाईफ आहे अत्यंत सुंदर आणि खरी पत्नी आहे खूपच सुंदर!

अमिताभ यांचे वडील हरिवंशराय बच्चन आणि आई तेजी बच्चन अलाहाबाद मध्ये असतांना याच घरात कधीकाळी भाड्याने राहत होते. सन १९८४ मध्ये अमिताभ बच्चन यांनी सर्वप्रथम हे घर खरेदी करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. मात्र हे घर आता एका ट्रस्टची संपत्ती असल्याने त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.

Advertisement

09amitabh home4

सन १९३९ साली हरिवंशराय बच्चन कटघर भागातील घर सोडून क्वाइव मार्गावरील या घरात भाड्याने राहायला गेले होते. हे घर म्हणजे एक प्रशस्त बंगला होता. या बंगल्यात तीस प्रशस्त खोल्या आहेत. या बंगल्यात प्रवेश करण्यासाठी १० एन्ट्री गेट आहेत. यामुळे याला १० द्वारांचा बंगला म्हणूनही ओळखले जाते.

Advertisement

याच बंगल्याच्या काही खोल्यांमध्ये कधीकाळी हरिवंशराय व तेजी बच्चन राहायच्या. पुढे हरिवंशराय दिल्लीला शिफ्ट झाले. पण या बंगल्यातील आठवणी ते कधीही विसरू शकले नाहीत.

See also  'माझ्यासोबत झोपायला लागणार तरच काम मिळणार' या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा!

09amitabh home5

Advertisement

वडिलांची आठवण म्हणून अमिताभ यांनी हा बंगला खरेदी करण्यासाठी अनेकदा खूप ते प्रयत्न केलेत पण त्यात काही त्यांना यश आले नाही. एकदा अमिताभ यांनी सोशल मीडियावर या बंगल्याचे फोटो शेअर केले होते. ‘एकेकाळी आम्ही या बंगल्याच्या एक चतुर्थांश भागात राहायचो.

अलाहाबाइ १७ क्लाइव रोडवरचे हे आमचे घर,’ असे या घराचे फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले होते. आजही वडिलांची आठवण म्हणून अमिताभ हे हा बंगला खरेदी करण्यासाठी प्रयत्न करतच पण त्यांना काही यश येत नाही. अमिताभ बच्चन आजही खरेदी करू शकले नाहीत वडीलांच्या स्वप्नातील ‘हे’ घर, याचे खरे कारण आहे ते म्हणजे.

Advertisement

09amitabh home6

मीडिया रिपोर्टनुसार, इटावाचे नामवंत वकील शंकर तिवारी हे बंगल्याचे मालक होते. शंकर तिवारी आज हयात नाहीत. त्यांनी एक ट्रस्ट स्थापन केलेला आहे व ग बंगला आता या ट्रस्ट च्या मालकीचा आहे. या बंगल्यात आता कोणीही राहत नाही.

See also  अंकिता लोखंडेने ब्रेकअप नंतरही या कारणांमुळे सुशांतसिंग राजपूतचे फोटो घरात ठेवले होते, कारण ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

याची देखरेख ट्रस्टचे सदस्य व वकील के. के. पांडे करतात. पांडे हे एकेकाळी शंकर तिवारींचे शेजारी होते. शेवटी काय? तर ते म्हणतात ना की, हर चीज बिकाऊ नही होती और पैसेसे हर चीज खरीदी नही जा सकती,हेच खरे.

1977f859e6d1a47a2d8c441802a66b7e

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close