अभिनेत्री रसिका सुनिल हिचे हनिमूनचे फोटोज् तुम्ही पाहिलेत का? खूपच बोल्ड दिसत आहे ती या लुकमध्ये

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“माझ्या नवऱ्याची बायको” या झी मराठी वाहिनीवरील मालिकेतील गॅरी ची बच्चा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रसिका सुनिल हिला तिच्या अदाकारी अभिनयामुळे सर्वजण ओळखतात. “माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेत शनाया ची गंमतीशीर भूमिका चाहत्यांना भरपूर आवडली. तुम्हांला देखील ठाऊक असेलच की रसिका ने काही दिवसांपूर्वीच आपला बॉयफ्रेंड आदित्य बिलागी सोबत लग्न केले आहे.

त्यानंतर आता हे जोडपे रोमॅन्टिक हनीमूनसाठी मालदीवला गेले आहे. रसिका सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव असते. तिने आपल्या मालदीव येथील हनिमूनचे बरेचसे बोल्ड फोटोज् आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेयर केले आहेत. आता सुद्धा तिने आपले हटके अंदाजातील बोल्ड अदाकारी फोटोज् सोशल मीडियावर शेयर केले आहेत. याच फोटोज् मुळे तिला सोशल मीडियावर अधिकाधिक ट्रोल केले जात आहे.

या फोटोज् मध्ये रसिका खूप सुंदर व हॉट दिसत आहे. तिच्या या बोल्ड फोटोजला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक केले आहे. त्याचप्रमाणे काही लोकांनी तर रसिकाला ट्रोल करायचे देखील सोडलेले नाही. रसिका सुनिल हिच्या फोटोवर एका युजरने तिची खिल्ली उडवत म्हटले आहे की,”पँट घालायची विसरलीस का गं तू”…अशाप्रकारच्या अनेक कमेंट्स तिच्या फोटोखाली येत आहेत.

See also  'जय मल्हार' मधील म्हाळसा फेम अभिनेत्री आता दिसते इतकी ग्लॅमरस, खूपच मोहक आहे तिचा हा नवा अंदाज...

इतकंच नव्हे तर एका ट्रोलरने तर “अगं ए पोरी इकडं बघं की” अशी कमेंट केली आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री रसिका सुनिल हिने तांबड्या रंगाचा लायनिंगचा शर्ट घातला असून तो तिला खूपच खुलून दिसत आहे. त्यामुळे तिच्या या हटके फोटोजला कमालीची पसंती मिळत आहे.

“माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेत अभिनेत्री रसिका सुनिल हिने शनाया ची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेनेच तर तिला आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळून दिली आहे. त्यामुळे तिला सर्वजण शनाया म्हणूनच ओळखतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  ऋतुजा बागवे या मराठमोळ्या अभिनेत्रीने केले आहे टॉपलेस फोटोशूट, तिचे हे फोटोज् पाहून व्हाल तुम्हीपण घा'या'ळ...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment