इंडियन आयडॉल “सायली कांबळे” चे आलिशान घर तुम्ही पाहिलेत का?? पहा फोटो

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावरील पॉप्युलर रियालिटी शो “इंडियन आयङॉल”. आतापर्यंत या शो चे अनेक पर्व झाले आहेत. हल्लीच या शो चे 12 वे पर्व नुकतेच परिपूर्णरीत्या पार पडले आहे. यंदाच्या वर्षी च्या या पर्वात पवनदीप राजा विजेता ठरला. तर मराठमोळी मूलगी सायली ही सेकंड रनर अप ठरली. सायलीने इंडियन आयङॉलचे पर्व तर धूमशान गाजवले. परंतु तिच्या मादक सौंदर्यावर देखील कित्येक मराठी तरूण भुलले.

238327165 525177708545353 2839343866748411025 n 202201763234

सायली ही सोशल मीडियावर सतत एक्टिव असून बरेचदा ती आपल्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल पर्सनल लाइफचे देखील फोटोज् शेयर करत असते. हल्लीच तिने नवीन घर घेतले असून आपल्या घराचे काही फोटोज् तिने सोशल मीडियावर शेयर केले आहेत. फोटोज् पाहून तुम्हांला समजलेच असेल की सायलीचे घर हे किती आलिशान व सुंदर आहे.

See also  'सारेगमप लिटील चॅम्प’ फेम गायक रोहित राऊत पडलाय "या" मूलीच्या प्रेमात, पाहा कोण आहे त्याची गर्लफ्रेंड...

sayli 4 202201763235

सायलीच्या या नवीन घराचे गृहप्रवेश तिच्या आईवडिलांनी केले आहे. मराठमोळी सायली ही आपल्या चाहत्यांच्या मनात चांगलीच भाव खाऊन गेली. खूप कमी वयातच तिने स्वतःच्या कलागुणांच्या सामर्थ्यावर स्वतःच्या आईवडिलांना घर गिफ्ट करून त्यांना मनोमनी सुखावले आहे. त्यामुळेच तर लहानांपासून ते अगदी थोरा- मोठ्यांपर्यंत सर्वजण सायलीचे फॅन झाले आहेत.

sayli 2 202201763237

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment