अभिनेत्री प्रियांका चोप्राची मॅनेजर तुम्ही पाहिलीत का? बोल्डनेसच्या बाबतीत ती प्रियांकाला टाकते खूप मागे

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो सेलिब्रिटीज म्हटलं की ते नेहमी प्रसिद्धीत झळकणार. त्यांचे फॅन्स सुद्धा त्यांची प्रत्येक गोष्ट फॉलो करतात. म्हणून तर त्यांची एक झलक पाहण्यासाठी कित्येकदा बरीच कसरत करतात. परंतु मित्रांनो ह्या स्टार्स लोकांसोबत राहणारे त्यांचे बॉडीगार्ड आणि त्यांचे मॅनेजर सुद्धा त्यांच्या एवढेच फेमस होतात.

बॉलीवुड व हॉलीवूड इंङस्टीमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उठवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही दिवसेंदिवस आपल्या करियर मध्ये उंची गाठत आहे. देशासह जगभरातही तिचे लाखो फॅन्स आहेत. प्रियांका आपल्या प्रोफेशनल लाइफ सोबत पर्सनल लाइफमुळे देखील नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच प्रियांका व निक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत होत्या. मात्र त्यानंतर प्रियांकाने निक सोबत आपले रोमॅन्टिक फोटोज् शेयर करत सर्व गोष्टींना पूर्णविराम दिला.

See also  नाराज होऊन एकदा अभिनेता संजय दत्त रस्त्यावरच लोळू लागला होता, त्यानंतर त्याच्या वडिलांना असे काही करावे लागले कि...

मित्रांनो आज आम्ही तुम्हांला प्रियांका चोप्रा च्या मॅनेजर विषयी काही गोष्टी सांगणार आहोत. तिच्या मॅनेजर चे नाव अंजुला आचार्य असे आहे. जी आपल्या हॉटनेसने व देसी लुक ने पूर्णपणे कोणत्याही अभिनेत्रीला मागे टाकू शकते. मॅनेजर अंजुला ही नेहमी प्रियांका च्या सोबत असते. ती आपल्या देसी गर्ल ला पूर्णपणे सपोर्ट करते. त्याचप्रमाणे ती सोशल मीडियावर सुद्धा सतत एक्टिव असते.

अंजुला आचार्य ही सोशल मीडियावर आपले हॉट व बोल्ड फोटोज् शेयर करत असते, जे लोकांना भरपुर आवडतात. प्रियांका व अंजुला ह्या कित्येकदा एकत्र दिसतात. अंजुला ही प्रियांका सोबतचे आपले फोटोज् सुद्धा सोशल मीडियावर शेयर करते. अहो, परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, अंजुला चा ङ्रेसिंग सेन्स हा प्रियांका पेक्षा खूप भन्नाट आहे. त्यामुळेच तर ती आपल्या फोटोज् मुळे ती सतत चर्चेत असते.

See also  अभिनेत्री आलिया भट्टचे स्वीमिंग पूलच्या आतमध्ये खोल पाण्यात पोहतानाचे बिकनीवरील बोल्ड फोटोज् व्हायरल...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment