अभिनेत्री धनश्री काडगावकरचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही पाहिलंत का, फोटोज् पाहून व्हाल थक्क

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

टेलिव्हिजनवरील छोट्या पडद्यावरील “तुझ्यात जीव रंगला” या मालिकेतील गायकवाड कुटुंबातील थोरल्या वहिनीसाहेब नंदिता वहिनींची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काङगावकर ही खूप कमी कालावधीतच अतिशय लोकप्रिय झाली. ती सर्वत्र “वहिनीसाहेब” याच नावाने प्रसिद्ध आहे.

मालिकेतील तिचा दरारा, रुबाब याची गोष्ट काही वेगळीच होती. म्हणून तर धनश्री चे फॅन्स संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री धनश्री काङगावकर हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आपल्या आयुष्यातील इतर गोड क्षणांप्रमाणेच तिने ही गोङ बातमी आपल्या चाहत्यांसोबत सुद्धा शेयर केली होती.

258184585 572803820474808 1203392253495945737 n

गरोदरपणानंतर धनश्री तब्येतीने काही प्रमाणात जाङ झाली होती. त्यामुळे त्यांना चाहत्यांनी ट्रोल सुद्धा केले होते. परंतु आता पुन्हा एकदा अभिनेत्री धनश्री ही आपल्या अफलातुन ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आली आहे. त्यासाठी तिने नुकतेच फोटोशूट केले आहे. या नवीन फोटोज् मध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

See also  देवमाणूस मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये हा अभिनेता साकारणार डॉ. अजितकुमारची भूमिका...

यामध्ये धनश्री काङगावकर हिने नॉर्मल मेकअप केला आहे. तरीही या साध्या मेकअप मध्ये सुद्धा ती खूप मनमोहक दिसत आहे. वहिनीसाहेबांचे हे फोटोज् पाहून त्यांनी आपल्या फिटनेसकङे खूप लक्ष दिल्याचे समजते.

257841911 609336233645313 1839756835680472706 n

परंतु तुम्ही काहीही म्हणा,अभिनेत्री धनश्री काङगावकर हिचा हा नवीन लुक एकच नंबर आहे बुवा… म्हणून तर प्रत्येकजण तिचे फोटोज् पाहून आश्चर्यचकित होत आहे. त्यामुळे तिला हा नवा लुक चांगलाच भावला, असे म्हणण्यास हरकत नाही. तिच्या चाहते तर सोशल मीडियावरील तिच्या फोटोज् ला लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री धनश्री हिने याआधी माझीया प्रियाला प्रीत कळेना, गंध फुलांचा गेला सांगून, घेतला वसा टाकू नको या मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

See also  'चला हवा येऊ द्या' शो मधील अंकुर वाढवेच्या घरी झाले एका नवीन सदस्याचे आगमन...

257179273 222156779998420 2000291473079389821 n

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment