शोएब मलिक नंतर हा पाकिस्तानी आहे भारताचा दुसरा जावई ! कोण आहे भारतीय मुलगी ? जाणून घ्या सविस्तर

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

कधी कधी काय होतं की एखादी छोटीशी चूक सुद्धा खूप महागात पडते. म्हणजे प्रचंड मेहनत करून अखेरच्या क्षणी जर काही चुकलं तर सर्वांना याचा फटका बसतो. टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या बाबतीत ही यंदा तेच झालं. सलग 5 सामने जिंकून, भारत न्यूझीलंड सारख्या मोठ्या संघांना हरवून सेमिफायनल ला पोहचलेला संघ पाकिस्तान ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडलेल्या छोटयाशा चुकीमुळे बाहेर आहे. असे अनेकांचे म्हणणं आहे. पण तसे काही नसतं. जे व्हायचं होतं ते होतच.

काय झालं पाकिस्तान कडून शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलिया ला मॅच खेचून देणाऱ्या मॅथ्यू वेडचा झेल सुटला तो हसन अली कडून. आणि तिथूनच खरं मॅच पाकिस्तान च्या हातातून गेली. आता झालं असं की पाकिस्तान हरलं. आणि सर्व पाकिस्तान देशातून संतापाची लाट पसरली. आणि सगळं काही खापर एकट्या हसन अलीवर फोडण्यात आलं. कारण त्याने झेल सोडला. पण इतर टीम ला कुणीच काही बोलत नव्हतं. सामना हरल्यापासून हसन अली हा सोशल मीडियावर ट्रेंड झाला आहे.

See also  अभिनेत्री सनी लिओनीच्या चित्रपट शूटिंग दरम्यान सेट वर पोहचले गुं'डे, पुढे जे घडले ते ऐकून विश्वास बसणार नाही...

आणि त्यामुळे अनेकांना त्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता लागलेली आहे. तुम्हाला हे माहिती आहे का ? की हसन अली हा भारताचा शोएब मलिक नंतर दुसरा जावई आहे. आपल्याला आता हे जाणून आश्चर्य वाटलं असेल की हे कधी झालं ? तर चला मग आता सविस्तर जाणून घेऊयात की कोण आहे भारताची लेक !….

मॅच कशी झाली हे तर आपल्या सर्वांना माहितीच असेल; पण हसन आली ज्याकडून झेल सुटला त्याची बायको कोण भारतीय आहे हे नाही. सामिया आरजू हे त्याच्या बायकोचं नाव आहे. ती मूळची भारतीय आहे. पाकिस्तान हा एक असा देश आहे की जर क्रिकेट मध्ये चांगलं खेळ झाला तर खेळाडू आणि इतरांना डोक्यावर घेतं. पण जर हरल्यानं ध’मक्या सुद्धा येऊ लागतात. हसन अली ला सध्या ध’मक्या येत आहेत. त्याच्या पत्नी व मुलीला सध्या त्रा’साला सामोरं जावं लागत आहे.

See also  अखेर झाले पत्रकार पोपटलचे लग्न, नवरीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

हसन आली आणि त्याचं कुटुंब हे सर्वांच्या सध्या निशाण्यावर असून त्यांना तिथं खूप त्रास होत असल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे सामिया ही आपल्या मुलीसोबत मायदेशी परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे तिने स्वतः सोशल मीडियावर सांगितलेले आहे.

सामिया आरजू ने सोशल मीडियावर संतप्त होताना लिहिले की, ” ज्या देशात मला सून म्हणून दिले आहे. त्या पाकिस्तानच्या काही निर्लज्ज चाहत्यांनी माझ्या व मुलीला नवरा हसन ने फक्त झेल सोडल्यानं लक्ष्य केले आणि तिला इ’जा करण्याची ध’मकी दिली आहे. हे खरंच खूप चुकीचं आहे. जर आम्हाला पाकिस्तान उच्च न्यायालयाने सुरक्षित ठेवलं नाही तर मी मुलीसोबत हरियाणा ला माझ्या घरी जाईल. तिचं हे सोशल मीडियावर व्यक्त होणं सध्या खूप व्हायरल होत आहे.

See also  "या" अभिनेत्याला होते से'क्सचे व्यसन, स्वतःच्या तोंडानेच उघड केले त्याने हे 4 वर्षांपूर्वीचे सत्य...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment