ड्रायफ्रूट खाण्याचे आहेत हे जबरदस्त फायदे, एकदा नक्की वाचा…
हल्लीच्या धावपळी’च्या काळात बहुतेकदा आपण स्वतःची काळजी योग्य प्रकारे घेऊ शकत नाही. लाइफस्टाइलच्या ना’दा’त आपण काय खावे आणि काय खाऊ नये, याकडे विशेषतः लक्ष राहत नाही. त्यामुळे अनेक लहान- सहान आ’जा’र आपल्याला स’ता’व’त असतात.
अनेक लोकांना भूक न लागणे असे देखील जाणवते, मग त्यासाठी आपण भू’क वाढीच्या गो’ळ्यां’चा वापर करतो. परंतु या गो’ळ्या सुद्धा आपल्या शरीरासाठी काही वेळा धो’कादायक ठरू शकतात.
यासाठी आज आम्ही तुम्हांला आपल्या आ’रो’ग्या’सा’ठी लाभदायक ठरणारे ङ्रा’य’फु’ट खाल्ल्याने त्याचे महत्त्व सांगणार आहोत. ङ्रायफुट तर आपण असेही खातो. हे आपल्या मेंदूसाठी एक उत्तम टॉनिकचे काम करते.
असे म्हणतात की, सुका मेवा खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते, यासाठी त्याचे पदार्थ खाण्यापेक्षा ते असेच खाल्लेले जास्त चांगले असते. याच्या सालींवर दू’षित कण असतात. यासाठी ते भिजून खाणे, आरोग्यदायी ठरते.
मेव्यामध्ये खूप जास्त प्रोटिन असतात. त्यामुळे कि’डनी रो’ग, हाय ब्ल’ङप्रेशर, हाय को’लेस्टेरॉल’च्या रुग्णांना पचनासंबंधित आ’जारांवर ङॉक्टर मेवा खाण्याचा सल्ला देतात.
बदाम: बदामामध्ये कॅ’ल्शियम, विटॅमिन ई, विटॅमिन बी आणि खूप फायबर असतात. त्यामुळे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यासाठी दिवसांतून 5 बदाम आवर्जून खावेत.
काजू: काजू सर्वांच्या घरात उपलब्ध असतात. तर काजू ला ङ्रायफुटचा राजा असेही म्हणतात. काजूमध्ये प्रोटिन, आयरन, फायबर आणि मॅग्नेशियमचा स्रोत मानतात. तसेच काजू आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करतात व आपले आ’जारांपासून संरक्षण करतात.
सुके अंजीर: आपले वजन घटविण्यासाठी अंजीर खूप मोलाची मदत करते. कारण अंजीर खाल्ल्याने आपली भूक नियंत्रणात राहते. मात्र अंजीरचे जास्त सेवन हृदयासाठी घा’त’क असते. कारण अंजीर खूप गरम असते. यासाठी कमीत कमी अंजीर खावे.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय व उपयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.