उन्हाळ्यात टरबूज खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे, या रो’गाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी तर अवश्य टरबूज खावे…

कडक रणरणत्या उन्हाचा मौसम हा सुरू झाला. या उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण कित्येक उपाय करतो. तजेलदार व फ्रेश राहण्यासाठी आपण थंड शीतपेये व फळांचा आहारात समावेश करतो.

उन्हाळ्यात पपई, अननस, कलिंगड, संत्री यांसारखी पाणीदार फळे आपण खातो. परंतु ही फळे आपल्या शरीराला का महत्त्वाची असतात, हे तर आपल्याला ठाऊकच नसते. यासाठी आम्ही तुम्हांला आज कलिंगड खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

1800ss thinkstock rf watermelon slices

कलिंगडमध्ये काय विशेष आहे बरं : कलिंगड या फळात जास्त प्रमाणात अँ’टि’ऑ’क्सि’ङं’ट आणि बी, सी, ङी जीवनसत्वे आढळतात. कलिंगड खाल्याने मन शांत राहते. तसेच शरीराला पॉ’झि’टि’व्ह ए’न’र्जी सुद्धा मिळते. स्थूल व्यक्तींनी कलिंगड नियमीतपणे खाल्ल्याने शरीरातील को’ले’स्टो’रॉ’ल’ची पातळी नियंत्रित राहते. कलिंगड खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धो’का कमी होतो.

READ  डोळ्यांखालील काळी वर्तुळे कायमस्वरूपी घालवण्यासाठी करा हा घरगुती रामबाण उपाय…

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीर हा’य’ङ्रे’ट ठेवण्यासाठी कलिंगड हा एक उत्तम पर्याय मानला जातो. कङक उन्हाच्या उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होते. त्यासाठी थोडाफार थंडावा मिळण्यासाठी कलिंगड आवर्जून खावे. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत नाही.

81Co7i0Lj1L. AC SL1500

त्याचप्रमाणे ज्या लोकांना अॅ’सि’ङि’टी’चा त्रा’स असेल त्यांना कलिंगड खाल्ल्याने अॅ’सि’ङि’टी’वर देखील आराम मिळतो. तसेच ब’द्ध’को’ष्ठ’ता आणि गॅ’स’च्या त्रा’सा’पासून सुद्धा मुक्ती मिळते. कलिंगड खाल्ल्याने पोट नेहमी स्वच्छ राहते. तसेच प’च’न’क्रि’येसंबंधित सर्व प्रकिया सुरळितपणे होतात.

उन्हाळा ऋतूत आपल्याला शरीर खूप थ’क’ल्या’सारखे जाणवते. त्यासाठी उन्हाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कलिंगड खूप मदत करते. ज्या व्यक्तींना उन्हाचा खूप त्रा’स जाणवतो. त्या लोकांनी घराच्या बाहेर पडताना कलिंगड सेवन करावे. त्यामुळे तुमच्या शरीराला ए’न’र्जी मिळते.

READ  उपवास करण्यामागे आहे हे शास्त्रीय कारण, उपवासाचे जबरदस्त फायदे; ऐकून थक्क व्हाल!

watermelons

कामाचा ताण आल्यावर शरीर उन्हाळ्यात अ’र्ध’मे’ले होते. त्यामुळे कलिंगड खाल्ल्याने काम करताना जास्त थ’क’वा जाणवत नाही.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment