केस गळतीवर करा हा घरगुती रामबाण उपाय आणि एक आठवड्यात कमाल पहा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आपल्या सर्वांना एक समस्या कायम डोकेदुखी ठरत असेल. ती म्हणजे केसगळती. प्रत्येकजण आज या समस्यातून स्वतःला कसल्याही मार्गाने सोडवू पाहत आहे. कारण केसगळती वाढली आणि टक्कल पडली तर ?

मग समाजात कसं जगायचं ? रोज सकाळी उठलं की अंथरूनावर बारीक नजर ठेवून गळलेले केस शोधणे, केसात हात घालून निघतात का ते पाहणे, अंघोळीच्या वेळी गळतायत का ? या विचारांनी केस गळतीधारक सतत चिंतेंत असतो.

चिंता असणं ही साहजिकचं आहे. कारण आंगिक आणि केसांनी फिट राहून हिट होण्यात खरी मजाय !..तर चला मग आज तुमच्या या समस्याचं निवारण जाणुन घ्या. जेणेकरून केसगळती होण्यापासून कायमची सुटका करून घेता येईल.

See also  पुरेशी झोप घेताय ना? नाही तर शरीराचे होऊ शकते हे नुकसान!

आपल्या पूर्वजांच्या काळात असे मोठमोठे कुठं बरं लई डॉक्टर होते ? पण तरीही ते दुखण्यावर उपचार करायचे ना ? कसे ? तर घरगुती जुगाड उपाय, ज्याचं उत्तर डॉक्टर सुद्धा कदाचित देऊ शकत नाही. केसगळतीवर सुद्धा असा एक घरगुती उपाय आहे. ज्याने अवघ्या काही दिवसांत आपली केसगळती थांबू शकते.

घरगुत उपाय हा आयुर्वेदिक असा घरच्या घरी केला जाणारा जालीम उपाय आहे.

कृती: मध्यम आकाराचा लाल भडक असा एक कांदा घ्यायचा. त्याला मिक्सर मध्ये बारीक करून, पिळून त्याचा रस एका वाटीत घ्यायचा. रोज सकाळ संध्याकाळी एका कांद्याचा रस डोक्याला लावायचा आणि पाच मिनिटांनी डोके धुवून काढायचे. पण हे लावतानी खूप काळजी घ्यायची बरं. म्हणजे कापसाने किंवा डोक्याला हे लावताना जास्त त्रास होणार नाही अश्याने शांततेत रस केसांवर चोळायचा.

See also  डोळ्यांखालील काळी वर्तुळे कायमस्वरूपी घालवण्यासाठी करा हा घरगुती रामबाण उपाय…

मग एका आठवड्यातचं बघा आपले केस ताजेतवाणे, चमकदार आणि मजबूत होतील. एकदा उपाय करून बघायला काय हरकत ये ? केमिकल युक्त शाम्पू लावतो भरमसाठ मग हे एकदा करून नाही बघू शकत ?..

ज्याचा कसलाच साईडइफेक्ट नाही, फार काही मोठा खर्च नाही त्याचा आपल्यावर नक्कीच सकरात्मक इफेक्ट होईल..

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment