15 मे नंतर लॉ’कडा’ऊन वाढणार का? जाणून घ्या काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या देशभरात कोरोनाचे सावट असताना विविध राज्यांत कोरोना सं’स’र्ग रोखण्यासाठी सरकारने लॉ’क’डा’ऊ’न जाहीर केला आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील दिवसेंदिवस रुग्णांचे वाढते प्रमाण पाहून सर्व जिल्ह्यांत कडक लॉ’क’डा’ऊ’न लावला आहे.

maharashtra times

मात्र 15 मे नंतर हा लॉ’क’डा’ऊ’न आणखी पुढे वाढवला जाण्याची दाट शक्यता आहे. याबाबत बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राजेश टोपे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कोरोना परिस्थितीसाठी ज्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, त्यांची सविस्तर माहिती दिली. तरी बुधवारी मंत्रिमंडळाची विशेष बैठक होणार आहे.

RajeshTope Facebook 30042021 1200

या बैठकीमध्ये लॉ’क’डा’ऊ’न संबंधित काही ‘म’ह’त्त्वा’चे’ निर्णय घेण्यात येतील. मात्र लॉ’क’डा’ऊ’न विषयी ज्या महत्त्वाच्या अटी आहेत, त्या सध्या लगेचच कमी केल्या जाणार नाहीत. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे याविषयी सर्व योग्य निर्णय घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

See also  अक्षय, तू घाबरू नकोस ! छत्रपती संभाजीराजे भोसले तुझ्यासारख्या प्रामाणिक शिवभक्तांच्या पाठीशी

त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यात सध्या “1 कोटी 84 लाख लसीकरण झाले आहेत. तर आता 35 हजार कोव्हॅक्सिन उपलब्ध आहे. राज्य शासनाने खरेदी केलेल्या 3 लाख कोव्हॅक्सिन या 45 वर्षांवरील नागरिकांना दुसरा ङोस देण्यासाठी आहेत. कारण 45 वर्षांवरील नागरिकांना दुसरा ङोस देणे, हे खूप गरजेचे आहे.” असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

Rajesh Tope

तसेच 18 ते 44 या वयोगटातील व्यक्तींना देखील लसीकरण आवर्जून करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु सध्या लसीचा साठा हा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे ज्यांना पहिला ङोस दिला नाही तर मग लसीचा दुसरा ङोस हा वाया जाऊ शकतो. यामुळे 18 ते 44 वयोगटातील लसीचा साठा हा 45 वर्षांवरील नागरिकांसाठी वळवण्यात आला आहे.

See also  "घराचा हप्ता भरायला पण पैसे नाहीत" कोरोनामुळे या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीवर आली खूपच वाईट वेळ...

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत फोनवरून चर्चा केली असता असे समजले की, 18 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाचा वेग हा काही दिवस मंदावण्यात येईल. टास्क फोर्स यांसोबत कॅबिनेट चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

untitled 10 660 120421092838

“म्यु’को’र’मा’य’को’सि’स” या आ’जा’रा’चे रु’ग्ण देखील काही जिल्ह्यांत आढळू लागले आहे. यावर सरकारी रु’ग्णा’ल’या’त महात्मा फुले जनआरोग्य या योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जातील. या आजाराच्या उपचारांचा व औषधांचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार आहे, त्यामुळे रुग्णांनी घा’ब’र’ण्या’चे कारण नाही. असे राजेश टोपे यांनी जाहीर केले.

सद्य परिस्थितीत रेमडेसिवीर इं’जे’क्श’न ग्लोबल टेंडर काढले जाणार आहे. यासाठी 6 कंपन्यांनी इच्छुकता दाखविली आहे. त्यामुळे साधारण प्रत्येक कंपनी ही किमान 50 हजार इंजेक्शन उपलब्ध करून देईल, असे देखील टोपेंनी स्पष्ट सांगितले.

See also  बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये पसरला कोरोना, करीना कपूरसह अमृताच्या बिल्डिंग मध्ये होणार टेस्टिंग कॅम्प, BMC करणार सॅनिटायजर

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment