दैंनदिन जीवनात नियमित करा ही कामे, हमखास जगाल 100 वर्षचे आनंदी आयुष्य…

आपले आरोग्य सुदृढ व तंदुरुस्त राहावे, यासाठी आपण खूप काळजी घेतो. निरनिराळ्या प्रकारचे ङाएट, हेल्थ एक्स्पर्ट, रिसर्चर यांचे अनेक सल्ले घेतो. संशोधनातून असे सिद्ध झाले की, आपले शरीर हे नॅचरली फिट असेल तर आपले आरोग्य अगदी उत्तम आहे, असे म्हणण्यास काही हरकत नाही. यासाठी आपल्याला काही साधे व सोपे उपाय करण्याची गरज आहे. यासाठी आज आम्ही तुम्हांला काही असे उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे स्वास्थ्य सुदृढ राहील.

रात्रीचे लवकर जेवण करावे: युएसएच्या नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी मधील संशोधक ङी’एन’ए अर्बल म्हणतात की, “जर तुम्हांला वाटते की, तुम्ही स्वतःच्या शरीराचे वजन कमी करण्यासाठी अनेक उ’प’चा’र करून झालेले आहात, तरीही तुमचे वजन अजूनही घटत नाही. तर त्यासाठी तुम्ही रात्री जास्त उशीरा जेवण न करता लवकरच जेवण करून घ्या. यामुळे तुम्हांला खूप परिणाम झालेले दिसून येतील.” अनेक संशोधकांच्या मते रात्री उशिरा जेवण केल्याने वजन वाढण्याची समस्या होते.

संध्याकाळच्या वेळी एक्सरसाईज अवश्य करा: तुम्ही स्वतःचे वजन लवकरात लवकर कमी करू इच्छित असाल, तर संध्याकाळच्या वेळी नियमीतपणे एक्सरसाईज करा. त्यामुळे तुम्हांला फायदाच होईल.

युएसएच्या विल्यम्स बर्गच्या संशोधनानुसार संध्याकाळी 4 ते रात्री 8 पर्यंत आपल्या शरीरात जास्त ए’न’र्जी असते. त्यामुळे या वेळेत आपण जास्त एक्सरसाईज करू शकतो. त्याचप्रमाणे या वेळेत आपले म’स’ल्स वॉ’र्म असतात, त्यामुळे शरीराला दुखापत होण्याची शक्यता देखील कमी असते.

ज्या व्यक्तींना ए’ल’र्जी संबंधित काही समस्या असतील तर त्यांच्यासाठी संध्याकाळच्या वेळी एक्सरसाईज करणे खूपच जास्त लाभदायक ठरते, कारण सकाळच्या वेळी अनेक घटकांचे उत्सर्जन लवकर होत असते.

अ’स्थ’मा’चे चेकअप सकाळच्या वेळी करा: रात्री 2 ते सकाळी 5 च्या दरम्यान श्वा”स’न’ळी ही जास्त ब्लॉ’क राहते, त्यामुळे जास्त अ’स्थ’मा अ’टॅ’क या वेळीच होतात. यासाठी जर तुम्ही तुमचे चेकअप करण्यासाठी जात असाल, तर सकाळी शक्य तितके लवकर उठा आणि आपल्या अस्थमाचे योग्य चेकअप करा. प्रोफेसर मायकल हे म्हणतात की, स्त्रियांचे पी’रि’य’ङ सुरू होण्याआधी अ’स्थ’मा वाढतो. त्यामुळे तेव्हा सर्वांत जास्त काळजी घ्यावी.

दुपारच्या वेळी दातांचे चेकअप करणे उत्तम:दात काढण्यासाठी जर तुम्ही जात असाल तर दुपारच्या वेळी जाणे, अतिशय चांगले आहे. ङॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दुपारच्या वेळी दातांच्या पेशी या अतिशय सुन्न  असतात. त्यामुळे हे लाभदायक ठरते.

ब्ल’ङ’प्रे’श’र रात्रीच्या वेळी चेक करणे: आपले ब्ल’ङ’प्रे’श’र हे दिवसाचे व रात्रीचे कमी- जास्त असे होत राहते. तर रात्रीच्या वेळी ब्ल’ङ’प्रे’श’र हे कमी राहते, तर दिवसभरात ते जास्त होते. यासाठी तुम्ही जर ङॉ’क्ट’रां’क’ङे आपले ब्ल’ङ’प्रे’श’र चेकअप करण्यासाठी जात असाल तर दिवसाच्या वेळी एकदा वरुणने रात्रीच्या वेळी एकदा असे दोनदा चेकअप करा. यामुळे तुम्हांला तुमच्या ब्ल’ङ’प्रे’श’र मधील सुधारणा समजून येतील. या सर्व गोष्टी अंमलात आणल्याने तुमचे आरोग्य नक्कीच तंदुरुस्त राहण्यास मदत होईल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment