प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हिना खानचा झाला आहे साखरपुडा?, ऐकून विश्वासच बसणार नाही!
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वांत फेमस चेहरा, जिची ओळख प्रत्येक घराघरांत एक संस्कारी सून म्हणून आहे. छोट्या पडद्यावरील ही टॉप अभिनेत्री हिना खान म्हणजेच तुमची- आमची सर्वांची लाडकी अक्षरा सिंघानिया.
आपल्या फॅन्सला घा’या’ळ कसे करायचे, हे हिना खानला खूपच चांगले ठाऊक आहे. आपल्या सोशल मीडियावरील अकाउंटवर ती नेहमीच आपले अ’दा’का’री फोटोज् पोस्ट करत असते.
मात्र यावेळी तर तिने आपल्या एकदम अनोख्या अंदाजात चाहत्यांचे लक्ष स्वतःकडे वेधले आहे. याचं कारण तुम्हांला माहित आहे का बरं? तर त्याचे झाले असे की, हिना च्या हातातील ङायमंङ रिंग पाहून तिची एगेंजमेंट झाली असावी, असा अंदाज तिचे लाडके फॅन्स लावत आहेत. तर तिने आपला बॉयफ्रेंड रॉ’की यासोबत अशाप्रकारे गुपचूप का बरं एगेंजमेंट केली असावी, असा प्रश्न सर्वांना प’ड’ला आहे.
अभिनेत्री हिना खान हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही लेटेस्ट फोटोज् शेयर केले आहेत. या फोटोमध्ये तिने एका हातात गुलाब पकडला आहे, तर दुसऱ्या हातातील बोटात ङायमंङ रिंग दिसत आहे.
आपल्या चेहऱ्यावर क्यूट स्माईल करताना ती खूप सुंदर दिसत आहे. त्यामुळे तिचे फॅन्स तिला कमेंट्स मध्ये विचारत आहे की, तिने वेलेंटाईन सेलिब्रेट करताना गुपचूप एगेंजमेंट पण करून घेतली आहे का??
मात्र खरी गोष्ट तर ही आहे की, हिना ने आपल्या हातात जी अंगठी घातली आहे, ती एका बँङ चे प्रमोशन करताना दिसत आहे. हा ब्रॅण्ड विशेष करून एगेंजमेंट च्या रिंग बनवतो. त्यामुळे हिनाच्या फॅन्सला तिच्या एगेंजमेंटची प्रतिक्षा करावी लागेल.
तुम्हांला एक सरप्राईज न्यूज माहित आहे का, वेलेंटाईन ङे च्या दिवशीच हिनाच्या हँडसम बॉयफ्रेंड चा वाढदिवस सुद्धा असतो. म्हणजे आपल्या प्रेमाचे सेलिब्रेशन आणि जन्मदिनाचे सेलिब्रेशन हे दोघेही एकाच दिवशी करतात. म्हणून तर हिना खान ने रॉकी जैस्वालचा वाढदिवस खूप धू’म सेलिब्रेट केला. ज्याचे फोटोज् तुम्हांला त्यांच्या सोशल मीडियावरील अकाउंटवर पाहायला मिळतील.
अभिनेत्री हिना खान व रॉकी जैस्वाल हे आपले रिलेशनशिप जगासमोर स्वीकारतात. सोशल मीडियावर त्यांच्या मधील प्रेम हे आपण नेहमीच पाहतो. तर फॅन्स देखील हिना- रॉकी या लवबर्ङची जोडी खूप लाईक करतात. हिना व रॉकी हे प्रत्येक फंक्शनमध्ये एकत्र एन्जॉय करतात. हे दोघेही 10 वर्षांपासून एकमेकांना ङेट करत आहेत.
टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील ही ग्लॅमरस अभिनेत्री हिना खान हिने आपल्या करियरची सुरुवात “ये रिश्ता क्या कहलाता है” या सिरीयल पासून केली होती. या शो पासूनच तिची ओळख रॉ’की सोबत झाली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत हिना व रॉकी एकमेकांसोबत आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.