या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला झाली अ’ट’क, अभिनेत्रीला बर्थडे पार्टी पडली चांगलीच महागात…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील कलाकार यांचे देशाच्या कानाकोपऱ्यात खूप फॅन्स असतात. आपल्या अभिनयाच्या कौशल्यावर ते स्वतःची भन्नाट ओळख बनवतात. परंतु कित्येकदा काही कारणांमुळे त्यांच्या या प्रसिद्धीला त’ङा जातो. असेच काहीसे या फेमस अभिनेत्रीच्या बाबतीत घडले आहे. “बिग बॉस मराठी -2” मधील अभिनेत्री हीना पांचाळ हिला पो’लि’सां’नी चक्क एका रेव्ह पार्टीत अ’ट’क केली आहे.

नाशिक मधील इगतपुरी येथील उच्चश्रीमंत लोकांच्या जमाव पार्टीवर पो’लि’सां’नी माहिती मिळाल्या बरोबर ताबडतोब तेथे छा’पा टाकला होता. या पार्टी मध्ये एकूण 22 व्यक्ती ङ्र’ग्ज, को’के’न आणि गां’जा यांसारख्या अं’म’ली पदार्थांचे से’व’न केलेल्या सापडल्या.

Heena Panchal 1

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अ’ट’क करण्यात आलेल्या लोकांमध्ये बॉलीवुड इंडस्ट्रीमधील 2 कोरियोग्राफरसह तामिळ आणि हिंदी चित्रपटांत काम केलेल्या अभिनेत्रीचा समावेश आहे. तसेच एका रियालिटी शो मधील अभिनेत्रीचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. त्यानंतर आता आणखी एका रियालिटी शो मधील अभिनेत्रीचे नाव समोर येत आहे. बिग बॉस मराठी 2 मधील अभिनेत्री “हिना पांचाळ” हिला अ’ट’क करण्यात आली आहे.

See also  अभिनेता अल्लु अर्जुनचे घर आहे खूपच आलिशान आणि महाग, फोटोज् पाहून व्हाल तुम्हीपण आकर्षित

हे ऐकल्यावर हिनाच्या फॅन्सना ध’क्का’च बसला आहे. विनापरवाना अं’म’ली पदार्थ बा’ळ’ग’णे व त्याचे सामूहिकपणे से’व’न करणे आणि को’रो’ना’च्या नियमांचे उ’ल्लं’घ’न करत एकत्रित येऊन गर्दी करणे. यासाठी विविध क’ल’मे लावून त्या संबंधितांवि’रु’द्ध इगतपुरी पो’ली’स ठाण्यात गु’न्हा नोंदविण्यात आला आहे.

Heena%20Panchal%20Stunning%20Clicks 1

यामध्ये प्रामुख्याने 10 पुरूष आणि 12 महिला अशी एकूण 22 जणांवर क’ठो’र का’र’वा’ई करण्यात येणार आहे. इगतपुरी येथील स्काय ताज व्हिला व स्काय लगून व्हिला या आलिशान बंगल्यामध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती. यामधील काही महिला ह्या थेट बॉलीवुड इंडस्ट्रीशी संबंधित आहेत. तर यात एका विदेशी महिलेचा सुद्धा समावेश आहे.

“बिग बॉस मराठी” या सुप्रसिद्ध शो मधील अभिनेत्री हिना पांचाळ हिची वाइल्ड कार एन्ट्री झाली. परंतु शेवटच्या टप्प्यातच हिनाला आपल्या फेवरेट शो मधून बाहेर जावे लागले. मीडियाच्या माहितीनुसार ही पार्टी हिनाच्या वाढदिवसानिमित्त होती. त्यामुळे तिच्या या पार्टीत तिचे सगळे मित्र- मैत्रीण सहभागी होते.

See also  प्रसिद्ध गायक आदर्श शिंदेची पत्नी आहे खूपच सुंदर, पहा तिचे सुंदर फोटो...

ef1568c4454cf514d53c104db2c9e418

यामध्ये पियुष शेट्टी, अमित लत, आशिष लत, विशाल मेहता, रोहित अरोरा, ङॅनिश खान, हनीफ शेफ, चांदनी भाटिया, श्रुती शेट्टी, रुचिरा नार्वेकर, कौशिकी, प्रीती चौधरी इ. सर्वांचा समावेश होता. या सगळ्यांना पो’लि’सां’नी आपल्या ताब्यात घेतले आहे. या छाप्यात पो’लि’सां’नी बक्कळ रकमेसह ब्रँडेड कॅमेरे आणि ट्रायपॉड व अं’म’ली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment